Mns engine : चंद्रपूर जिल्ह्यात मनसेचं इंजिन सुसाट

Mns engine महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार जिल्हाध्यक्ष अमनभाऊ अंधेवार यांचा नेतृत्वावर विश्वास ठेऊन असंख्य नागरिकांचा मनसे पक्षात प्रवेश

Mns engine बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील चिंचोली गावामधील महिला व युवकांनी महाराष्ट्र कामगार सेना मध्ये प्रवेश घेतला व त्यांच्या अनेक समस्येवर चर्चा करीत अमन अंदेवार यांनी निराकरण करण्याचे आश्वासन दिले.

चंद्रपुरातील 12 कोटीच्या बस स्थानकाला गळती

नागरिकांनी घरकुल समस्या व स्थानिकांना रोजगार व् अनेक विषयावर चर्चा करून गावातील समस्या कामगार जिल्हाध्यक्ष अमनभाऊ अंधेवार यांच्या समक्ष ठेवल्या.

आपण पक्षात प्रवेश केला आहे, आपलं काम लवकर कसे पूर्ण करता येणार ही प्रथम प्राथमिकता असणार आहे, मनसे पक्ष हा काम करणारा पक्ष आहे अशी प्रतिक्रिया अमन अंदेवार यांनी यावेळी दिली.

यावेळी उपस्थित नागरिकांनी कामगार जिल्हाध्यक्ष अमनभाऊ अंधेवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मनसे पक्षात प्रवेश केला. यावेळी तालुका अध्यक्ष कामगार सेना पारितोष मंडल व कार्यकर्ते सोयल भाऊ. सिद्धार्थ तोवूरकर.भारतभाऊ. बंडू पेटकर. शैलेश बोरकर. सोनी लसने. किरण नेरे सोनी नेरे वनिता शारदा नेरे तगदीर तोहोत गणेश नेरे इतर नागरिक उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!