mns kamgar sena अमन अंधेवार कामगार सेना जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा गावातील युवकांचा मनसे पक्ष प्रवेश व शाखा उदघाटन
mns kamgar sena मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा विचाराशी प्रेरित होऊन तरुणांचा आजच्या महाराष्ट्रातील गलिच्छ राजकारणाला कंटाळून व फोडाफोडीच राजकारण बघून अनेक युवकांनी मनसे कामगार सेना पक्षात प्रवेश केला.
अवश्य वाचा – रेल्वे अधिकार जन आंदोलनाची घोषणा
सदर पक्ष प्रवेश मंदीप रोडे मनसे जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांना रोजगार व कामगारांचा हक्कासाठी लढणारे अमनभाऊ अंधेवार कामगार सेना जिल्हाध्यक्ष यांचा नेतृत्वाखाली भव्य तरुणांचा पक्ष प्रवेश व शाखा उदघाटन सोहळा पार पडला.
यावेळी प्रमुख्याने उपस्थित. ऍड अजितभैया पांडे, साईकिरण दोतपल्ली, निराज दुबे, कुलदीप पवार, शोहेल खान, अजवींद्र दुबे, नितीन कुमार तसेच पक्ष प्रवेश कार्यक्रमात उपस्थित होते.
यावेळी नंदकिशोर हनवटे, शाखाअध्यक्ष, महेश केदार, प्रभागअध्यक्ष, स्वप्नील सोनावणे, शाखा उपाध्यक्ष, निलेश ढोक, प्रभाग उपाध्यक्ष यांची कार्यकारणी गठीत करण्यात आली.
यावेळी मनसे कार्यकर्ते निखिल हनवटे,नेताजी हनवटे, प्रणय हनवटे, ऋषी गिरुले, मंगेश रंदये, गणेश रंदये, हेमराज श्रीरामे, सुधीर दोहतरे, क्रीशना गटलेवार, भूपेश निमजे, मारोती चौधरी, सुनंदा हनवटे, कोकिला रंदये, लक्ष्मी सावसाकळे, इंदिरा सावसाकळे, सुशीला हनवटे, सईबाई रंदये, मायाबाई हनवटे व नागरिकांची उपस्थिती होती.