chandrapur city police चंद्रपूर विधानसभा निवडणूक प्रक्रिया दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चंद्रपूर पोलिसांनी 100 सराईत गुन्हेगारांना स्थानब्धतेचं नोटीस बजावले आहे.
chandrapur city police 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी पोलिसांनी शहर पोलीस स्टेशन हद्दीतील 100 सराईत गुन्हेगारांना नोटीस बजावीत मतदान प्रक्रिया झाल्यावर घरी राहण्याच्या सूचना दिल्या आहे.
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवारांचे अभूतपूर्व शक्ती प्रदर्शन
अवैध दारूविक्री करणारे व विविध गंभीर गुन्ह्यातील 100 रेकार्डवरिल १०० सराईत गुन्हेगार यांचेवर क. १६३(२) बि.एन.एस.एस. अन्वये मा. विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधिक्षक कार्यालय चंद्रपुर येथे पुढील आदेश होणेस प्रस्ताव पाठविण्यात आले होते. chandrapur city police
निवडणूक काळात सराईत गुन्हेगार यांची गुन्हेगारी वृत्ती तशीच राहू शकते अशी शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे शहर पोलिसांनी 18 ते 20 नोव्हेंबर पर्यंत सदर 100 गुन्हेगारांना स्थानब्धतेचे नोटीस बजावण्यात आले आहे.
अपक्ष उमेदवारांच्या जाहीर सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी
असा आदेश पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांनी जारी केला आहे.