polling live update महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 49.87 टक्के मतदान दुपारी 3 वाजेपर्यंत झाले असून यामध्ये सर्वाधिक चिमूर विधानसभा क्षेत्रात एकूण 57.79 टक्के मतदान झाले आहे.
polling live update विधानसभा क्षेत्रात सकाळपासून प्रमुख उमेदवारांनी मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला, संथगतीने सुरू झालेले मतदान दुपारी 3 वाजेपर्यंत संथगतीने सुरूच होते 3 वाजेनंतर नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यास सुरुवात केल्याने टक्केवारीत वाढ झाली.
जोरगेवार यांना मिळाला अम्मा चा आशीर्वाद
बल्लारपूर विधानसभा क्षेत्र – 63.44 टक्के, ब्रह्मपुरी विधानसभा – 72.97 टक्के, चंद्रपूर विधानसभा – 53.57 टक्के, चिमूर विधानसभा – 74.83 टक्के, राजुरा विधानसभा क्षेत्र – 65.59 टक्के, वरोरा विधानसभा – 60.21 टक्के असे एकूण 64.48 टक्के सरासरी मतदानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात झाली आहे. polling live update
शेवटचा 1 तास शिल्लक असल्याने मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील 94 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद होणार असून 23 नोव्हेंबर ला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.