Ordnance Factory Chanda recruitment 2024
Ordnance Factory Chanda recruitment 2024 आयुध निर्माणी चांदा येथे २० पदासाठी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेम्बर आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑफलाईन आहे. विशेष बाब म्हणजे नोकरीवर रुजू झाल्यास भक्कम पगार असणार आहे.
स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी
पदाचे नाव आणि इतर तपशील
चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत “प्रोजेक्ट इंजिनिअर केमिकल अँड मेकॅनिकल” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑफलाइन अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 22 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी आपला अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवावा. Ordnance Factory Chanda
मूळ जाहिरात बघा – क्लिक करा
पदाचे नाव | पदसंख्या |
प्रोजेक्ट इंजिनिअर (केमिकल) प्रोजेक्ट इंजिनिअर (मेकॅनिकल) | 10 10 |
अर्ज कुठे पाठवायचा?
उत्तर – The Chief General Managar, Ordnance Factory Chanda, A Unit Of Munitions India limited, District: Chandrapur (M.S.), Pincode – 442501
अर्ज कसा करायचा?
ans – या भरतीसाठी जे इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरावा आणि तो संबंधित पत्त्यावर पाठवावा. या भरतीच्या अर्जाची लिंक खाली दिलेली आहे तसेच तुम्हाला अर्ज पाठविण्याचा पत्ता सुद्धा दिला आहे त्या पत्त्यावर अंतिम तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज पाठवावा.
वयाची आत काय?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 01 सप्टेंबर 2024 रोजी 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता काय आहे?
- इंजीनियरिंग पदवी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक.
- पदवी / डिप्लोमा अप्रेंटिस
- वेतन किती?
- Salary: Rs. 36,000/- to Rs. Rs. 39,338/-
- Age Limit: Maximum 30 years as on O1 / O9 / 2024
Ordnance Factory Chanda has released an official notification for the recruitment of Project Engineer Chemical and Mechanical positions. There are a total of 20 vacancies to be filled, and eligible and interested candidates can apply offline. The last date to submit the offline application is December 22, 2024. For more details, refer to the original advertisement.