Banking Jobs
Banking Jobs : यूको बँक (युनायटेड कमर्शियल बँक) भरती 2025
यूको बँक (युनायटेड कमर्शियल बँक) ने “स्थानिक बँक अधिकारी (Local Bank Officer – LBO)” या पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज अधिकृत वेबसाइट https://ucobank.com/ वर ऑनलाइन सादर करावेत.
एकूण 250 रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. जानेवारी 2025 च्या जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करण्यात येत आहे. Banking Jobs
कोल इंडिया मध्ये भव्य पदभरती, आजच करा अर्ज
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 5 फेब्रुवारी 2025
- पदाचे नाव: स्थानिक बँक अधिकारी.
- ⇒ एकूण रिक्त पदे: 250 पदे (महाराष्ट्रात: 70 पदे).
- ⇒ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
- ⇒ वयोमर्यादा: 20 ते 30 वर्षे.
- ⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
- Advertisement No. (जाहिरात क्र.)
HO/HRM/RECR/2024-25/COM-75
Name Posts (पदाचे नाव) – Local Bank Officer (LBO)
Number of Posts (एकूण पदे) – 250 Vacancies (In Maharashtra 70 Vacancies)
Basic Pay Scale – Junior Management Grade Scale-I: 48480- 2000/7- 62480- 2340/2- 67160- 2680/7- 85920
Official Website (अधिकृत वेबसाईट) – https://ucobank.com
Application Mode (अर्जाची पद्धत) – Online
Job Location (नोकरी ठिकाण) – All India - Application Fee (अर्ज शुल्क)
SC/ST/PwBD candidates: Rs. 175/- (inclusive of GST).
for all others: Rs. 850/- (inclusive of GST).
अधिकृत जाहिरात बघण्यासाठी – क्लिक करा
Online Apply (ऑनलाईन अर्ज) – क्लिक करा