chandrapur jobs
chandrapur jobs : आयुध निर्माणी चांदा येथे डेंजर बिल्डींग वर्कर च्या २०७ पदाची पदभरती निघाली आहे. पदभरती मध्ये अर्ज करण्याची पद्धत हि ऑफलाईन असून उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे.
दुर्गापूर पोलिसांनी पकडला एमडी
- पदाचे नाव: डेंजर बिल्डिंग वर्कर.
- ⇒ एकूण रिक्त पदे: 207 पदे.
- ⇒ नोकरी ठिकाण: चंद्रपूर.
- ⇒ शैक्षणिक पात्रता: NAC/NTC प्रमाणपत्र.
- ⇒ वेतन/ मानधन: दरमहा रु.19900 + DA/-.
- ⇒ वयोमर्यादा: 18 – 35 वर्षे.
- ⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन.
- ⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 04 जानेवारी 2025.
- ⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2025.
- ⇒ अर्ज सादर करण्याचा पत्ता: मुख्य (आनंद सिंग) जे.टी. मुख्य महाव्यवस्थापकांसाठी महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक, ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा (ofc chanda), ए युनिट ऑफ म्युनिशन इंडिया लिमिटेड, जिल्हा – चंद्रपूर (एमएस), पिन – 4425O1.
- Official Website (अधिकृत वेबसाईट) – https://munitionsindia.in/
- Last Date For Application – 21st January 2025
- अधिकृत जाहिरात – https://cbcindia.gov.in/
गरजू उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावा..