Coal India Jobs
Coal India jobs : कोल इंडिया लिमिटेड (CIL) ने “मॅनेजमेंट ट्रेनी (MT) E-2 ग्रेड” पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांच्या अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.coalindia.in/ या संकेतस्थळाद्वारे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. कोल इंडिया लिमिटेड (CIL) भरती मंडळाने जानेवारी 2025 मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार एकूण 434 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 14 फेब्रुवारी 2025 आहे. (coal india limited)
- भरतीचा तपशील:
- पदाचे नाव: व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee – MT)
- ग्रेड: E-2 ग्रेड
- एकूण रिक्त पदे: 434
- अर्ज करण्याची पद्धत:
- अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- उमेदवारांनी https://www.coalindia.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
- सामान्य / ओबीसी उमेदवारांसाठी: ₹1180/-अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / दिव्यांग (SC/ST/PWD) उमेदवारांसाठी: शुल्क माफ
- शैक्षणिक पात्रता:
- उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून संबंधित क्षेत्रात इंजिनिअरिंग किंवा मॅनेजमेंट पदवी (B.E./B.Tech./MBA) उत्तीर्ण केलेली असावी.
- किमान 60% गुण आवश्यक आहेत. (आरक्षित वर्गासाठी सवलत लागू)
- पगार:
- निवड झालेल्या उमेदवारांना E-2 ग्रेडनुसार वेतनश्रेणी रु. 50,000 – 1,60,000/- मिळेल.
- इतर भत्ते आणि फायदे CILच्या नियमांनुसार दिले जातील.
या पदांसाठी करा अर्ज
- Management Trainee E-2 Grade
- Community Development: 20 Posts,
- Environment: 28 Posts,
- Finance: 103 Posts,
- Legal: 18 Posts,
- Marketing & Sales: 25 Posts,
- Materials Management: 44 Posts,
- Personnel & HR: 97 Posts,
- Security: 31 Posts,
- Coal Preparation: 68 Posts
- ऑनलाईन करा अर्ज – https://cdn.digialm.com/
- अधिकृत जाहिरात – क्लिक करा