Ghuggus Chandrapur shocking incident । घुग्गुस शहरात संतापजनक विकृती

Ghuggus Chandrapur shocking incident

Ghuggus Chandrapur shocking incident : चंद्रपूर तालुक्यातील घुग्गुस येथे संतापजनक घटना घडली असून ३९ वर्षीय इसमाने शाळकरी मुलींना बघून हस्तमैथुन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, याप्रकरणी त्या विकृताला शाळकरी मुली यांच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली.

क्रिकेट न खेळता घरबसल्या लाखोंची कमाई

घुग्घूस येथे शनिवारी, दिनांक 22 मार्च रोजी, सुभाष नगर येथील बस स्टँड परिसरात शाळेतील मुले शाळेत जाण्यासाठी बसची वाट पाहत असताना आणि शाळेतून परत येताना चिल्ड्रन पार्क परिसरात एका विकृत ३९ वर्षीय सागर आरापेल्ली निवासी शालीकराम नगर, घुग्घूस) याने मुलींना आपल्या लाल रंगाच्या बलेनो कारमध्ये (क्रमांक MH 34 CD 8166) बसून हस्तमैथुन केले. Schoolgirls harassment case India 2025

यासह शाळकरी मुलींना आरोपीने अश्लील हातवारे केले या प्रकाराबाबत मुलींनी आपल्या पालकांना सांगितले. संतप्त झालेल्या पालकांनी याची तक्रार पोलिसांना केली. पोलिसांनी या विकृत व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 75 (2) बी आणि पोक्सो कायद्यांतर्गत कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला चंद्रपूर न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आणि त्याची गाडी जप्त करीत घुग्घूस पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली आहे. पुढील तपास घुग्घूस पोलीस करत आहेत.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!