Chandrapur community leadership election । महासंघाच्या निवडणुकीत ‘कपाट’चा झेंडा फडकणार

Chandrapur community leadership election । महासंघाच्या निवडणुकीत ‘कपाट’चा झेंडा फडकणार

Chandrapur community leadership election

Chandrapur community leadership election : चंद्रपूर: महासंघाची त्रैवार्षिक निवडणूक येत्या रविवार, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी हिंगणघाट येथे संपन्न होणार आहे. या निवडणुकीसाठी चंद्रपूर मतदारसंघातून आपल्याला तीन (३) सक्षम प्रतिनिधींची निवड करायची आहे. महाराष्ट्र विश्वकर्मामय सुतार (झाडे) समाज महासंघाच्या त्रेवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

Also Read : ५ दिवसांची डेडलाईन अन्यथा मनपा प्रांगणात फेकणार गिट्टी, खासदार धानोरकर यांचा इशारा

या अनुषंगाने,चंद्रपूर तालुका मतदार संघातून तीन कार्यक्षम आणि अनुभवी उमेदवार ‘कपाट’ या चिन्हासह निवडणुकीत उभे आहेत. त्यांनी सामाजिक कार्यात आपला अमूल्य ठसा उमटवला आहे. Chandrapur federation election

निवडणुकीत उभे असलेले प्रमुख उमेदवार:

  • श्री. महेश ल. शास्त्रकार:
    • कुशल नेतृत्व आणि समाजात समाजकार्याचा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्त्व.
    • सुतार झाडे समाजाचे कुशल नेतृत्व.
    • चंद्रपूर कार्यकारिणीचे माजी अध्यक्ष.
  • श्री. महादेव राव जी. वांढरे:
    • कर्तव्यतत्पर, उद्योगी आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य.
    • महासंघाचे माजी सदस्य.
    • पडोली कार्यकारिणीचे माजी अध्यक्ष.
  • सौ. संतोषी अरुण राव भठारकर:
    • महिला विभागातून प्रतिनिधित्व.
    • समाजसेवेकरिता सदैव कार्यतत्पर असणारे नेतृत्व.

हे तिन्ही उमेदवार महासंघाच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत.

स्नेही मंडळाच्या या तीनही उमेदवारांना (श्री. महेश ल. शास्त्रकार, श्री. महादेव राव जी. वांढरे आणि सौ. संतोषी अरुण राव भठारकर) त्यांच्या ‘कपाट’ चिन्हासमोर मतदान करून भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

मतदारांना विनंती:

महासंघाच्या कामांना नवी दिशा देण्यासाठी आणि आपल्या प्रतिनिधींना बळकट करण्यासाठी, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या निवडणुकीत ‘कपाट’ चिन्हासमोर मतदान करून स्नेही मंडळाच्या उमेदवारांना आपला अमूल्य पाठिंबा द्यावा.

Sharing Is Caring:

Leave a Comment