Maharashtra farmers black Diwali protest | कर्जमाफीचे आश्वासन फोल! बल्लारपूरात शेतकऱ्यांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’

Maharashtra farmers black Diwali protest | कर्जमाफीचे आश्वासन फोल! बल्लारपूरात शेतकऱ्यांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’

Maharashtra farmers black Diwali protest

Maharashtra farmers black Diwali protest : बल्लारपूर 22 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) :
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार आज बल्लारपूर शहर व तालुक्यात शेतकऱ्यांनी “काळी दिवाळी” साजरी करत अनोखा निषेध नोंदवला.

Farmers Black Diwali Protest

Also Read : चंद्रपुरात मोठा घातपात टळला, नेमका गेम कुणाचा?

अनोखा निषेध

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापही मदत रक्कम न आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर भाकर, पिठलं आणि ठेचा खाऊन सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली.

Diwali ad

या आंदोलनात प्रदेश पदाधिकारी सचिव घनश्याम मुलचांदनी, शहर अध्यक्ष देवेन आर्य, तालुका अध्यक्ष गोविंदा उपरे, महिला तालुका अध्यक्ष अपसाना सय्यद, भास्कर माकोडे, प्रणेश अम्राज, रवी देरकर, सुरेश बाप्पांवर, तुळशीराम पिपरे, सुरेश वासाडे, नरेश बुरांडे, वासुदेव येरगुडे, शेखर आलम, जिवंकला आलम, भास्कर कावळे, सूर्यकांत दयालवर, नाजुका आलम, सुनील कोहरे, कैलाश धानोरकर यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले.

Sharing Is Caring:

Leave a Comment