Tadoba Mahotsav : सिनेअभिनेत्री, वनदुत रविना टंडन यांच्या हस्ते ताडोबा महोत्सवाचे भव्य उदघाटन

Tadoba festival in chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – 1 मार्चपासून चंद्रपुरात ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले, 3 मार्च पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे उदघाटन सिनेअभिनेत्री व वनदुत रविना टंडन यांच्या हस्ते करण्यात आले. Tadoba festival   आयोजित कार्यक्रमात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आदींची उपस्थिती होती. Chandrapur   प्रसार माध्यमांशी यावेळी रविना टंडन ...
Read more

Tadoba Tiger Reserve : ताडोबा महोत्सवात यांचा सन्मान करा – आमदार किशोर जोरगेवार

Tadoba festival chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला जागतिक स्तरावर पोहचविण्यास वन्यप्राणी छायाचित्रकार,  पत्रकार, वन्यजीव संरक्षण संस्था, वन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी व जंगलांचे संरक्षण करणारे स्थानिक नागरिकांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यामुळे चंद्रपूरात आयोजित ताडोबा महोत्सवात त्यांचा सत्कार करण्यात यावा अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी वनसंरक्षक तथा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक ...
Read more

Tribal Woman : आदिवासी महिलांवरील झालेल्या अमानुष अत्याचाराबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन

Tribal woman
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – दि. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी जनजाती सुरक्षा मंचच्या मार्फतिने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पश्चिम बंगाल येथील संदेशखाली गावातील महिलांवर झालेल्या अमानुष अत्याचारा बद्दल आदिवासी महिलांना न्याय मिळावे यासाठी सुरक्षा मंच संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले. Suraksha manch   महिलांवरील झालेल्या अत्याचार आम्ही कदापि सहन‌ केले जाणार नाही असे ...
Read more

Threat To Constitution : लोकशाही धोक्यात असल्याने नागरिकांनी सजग रहावे – प्रा. श्याम मानव धोक्यात

Indian Constitution
News34 chandrapur गुरू गुरनुले मूल : मनुस्मृतीला गाडून निर्माण करण्यांत आलेली राज्यघटना अलीकडील काळात धोक्यात आली असून मोदी सरकार लोकशाही संपुष्टात आणून पुन्हा मनुस्मृतीचे राज्य उदयास आणण्याचे कारस्थान रचत आहे. असे झाल्यास स्वतंत्र भारताच्या नागरीकांना पुन्हा गुलामगिरीचे जीवन जगावे लागेल. हे लक्षात घेवून प्रत्येक नागरीकांनी सजग राहणे काळाची गरज झाली आहे. असे मत अखील भारतीय ...
Read more

Mla Kishor Jorgewar : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, पूर संरक्षण भिंत, आमदार जोरगेवार यांनी वेधले सभागृहात लक्ष

Chhatrapati Shivaji Maharaj
News34 chandrapur चंद्रपूर – छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा  राज्याभिषेक सोहळा राज्यभर साजरा केला जात आहे. मात्र हे होत असतांना छत्रपती महाराज यांचा अश्वारूढ पुताळा चंद्रपूर सह राज्यातील अनेक जिल्हात आजही नाही. त्यामुळे जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नाही त्या ठिकाणी पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा अशी मागणी आमदार किशोर ...
Read more

Chandrapur News : चंद्रपुरात दुर्मिळ आजार हिमोफिलिया डे-केअर सेंटरचे उदघाटन

Chandrapur government medical college
News34 chandrapur चंद्रपूर – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील हिमोफिलिया डे केअर सेंटरचे उद्घाटन राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते ऑनलाईन स्वरूपात करण्यात आले. Hemophilia Day Care Center   हिमोफिलिया सारख्या दुर्मिळ आजार असणाऱ्या रुग्णांसाठी अपर मुख्य सचिव दीपक मैसेकर, आयुक्त धीरजकुमार तसेच संचालक डॉ. नितीन अंबाडेकर ...
Read more

Mla Sudhakar Adbale : आदिवासी विकास विभागात कार्यरत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय

No work no pay policy
News34 chandrapur चंद्रपूर : आदिवासी विकास विभागात कार्यरत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा ८ जून २०१६ चा ‘काम नाही, वेतन नाही’ शासन निर्णय तात्काळ रद्द करा अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विशेष उल्लेखाद्वारे केली.  No work no pay policy   आदिवासी विकास विभागाद्वारा संचालित खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील कार्यरत शिक्षक-शिक्षकेतर ...
Read more

Vande Mataram Chanda : ‘वंदे मातरम् चांदा’ कॉल सेंटरवरील प्राप्त तक्रारींचा आढावा

Vande mataram chanda
News34 chandrapur चंद्रपूर – नागरिकांच्या समस्या व तक्रारीचे त्वरित निराकरण करण्यासाठी तसेच शासकीय व्यवस्था सक्षम व सुदृढ करण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून ‘वंदे मातरम् चांदा’ तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या अंतर्गत सर्व सरकारी विभाग ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एका देखरेखीखाली आले आहेत. तुकूम येथे स्थित तक्रार निवारण प्रणालीच्या कॉल सेंटरला जिल्हाधिकारी विनय गौडा ...
Read more

Transportation : फास्टॅग केवायसी अपडेट

Fastag kyc update
News34 chandrapur वृत्तसेवा – तुमचा फास्टॅग केवायसी अपडेट करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास उद्यापासून तुमचा फास्टॅग निष्क्रिय होईल. याचा अर्थ असा की तुमचा फास्टॅग यापुढे कार्य करणार नाही, ज्यामुळे तुमच्या रोजच्या प्रवासादरम्यान गैरसोय होईल. विनाव्यत्यय वापर सुनिश्चित करण्यासाठी, तुमचे फास्टॅग केवायसी त्वरित अपडेट करणे महत्वाचे आहे. Fastag kyc     फास्टॅग ...
Read more

Chaitram Pawar : ताडोबा महोत्सवात पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार, कोण आहे चैतराम पवार?

Maharashtra vanbhushan award
News34 chandrapur चंद्रपूर – महाराष्ट्र राज्य सरकारने धुळ्यातील बारीपाडा येथील चैत्राम पवार यांना प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ जाहीर केला आहे. ओसाड पाड्याचे नंदनवनात रूपांतर करण्याच्या पवारांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. 20 लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. Forest conservation   कोण आहे चैतराम ...
Read more
error: Content is protected !!