Tadoba Mahotsav : ताडोबा फेस्टिव्हल मध्ये जायचं आहे? तर या मार्गाने यावं लागणार

Chandrapur tadoba festival
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील जगविख्यात ताडोबा अभयारण्यातील वाघ तर आपण बघितले असणारचं आता या वाघाची विविधता बघण्यासाठी वनविभागाने 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. Tadoba festivals   1 मार्च ते 3 मार्च दरम्यान शहरातील चांदा क्लब मैदानावर ताडोबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आयोजित महोत्सवाचे उदघाटन सिने अभिनेत्री व वनदुत रविना टंडन ...
Read more

Road Encroachment : चंद्रपूर मनपा व वाहतूक पोलिसांची अतिक्रमण विरोधात संयुक्त कारवाई

Chandrapur road encroachment
News34 chandrapur चंद्रपूर – शहरात रस्त्यावर अतिक्रमण करून वाहने विक्री करणाऱ्यांवर वाहतूक पोलीस व चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे संयुक्त कारवाई करण्यात आली असुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर जुनी वाहने विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांची २० दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. Traffic police   जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महत्त्वाच्या मार्गावर अतिक्रमण, जुनी चार चाकी दुचाकी वाहने विक्री करण्याची दुकाने अवैधरित्या थाटण्यात येतात. ...
Read more

Electrical Contract Workers : कंत्राटी कामगारांचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन

Electricity contract worker
News34 chandrapur चंद्रपूर – महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीतील सर्व कंत्राटी वीज कामगार हे अनुभवी व कुशल असून मात्र त्यांना स्थायी कामगार पेक्षा वेतन मिळत नाही. वीज कंत्राटी कामगारांच्या अनेक प्रलंबित मागण्यासाठी आंदोलने झाली मात्र शासन दरबारी त्याचा निकाल लागला नाही. Mahavitran ...
Read more

Tadoba Festival : चंद्रपुरात 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन

Tadoba festival
News34 chandrapur चंद्रपूर – वन्यजीव संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर येथे ताडोबा अंधारी व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या वतीने १ ते ३ मार्च २०२४ या कालावधीत तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सर्वाधिक वृक्ष लागवडीचा विश्व विक्रम व कुमार ...
Read more

Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पावर चंद्रपुरात संमिश्र प्रतिक्रिया

Maharashtra state budget 2024
News34 chandrapur राज्याच्या शाश्वत, पर्यावरणपूरक, सर्वसमावेशक विकासाला गती देणारा अर्थसंकल्प – आ. किशोर जोरगेवार चंद्रपूर – राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी,  कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजग, व्यापारी अशा घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून हा अर्थसंकल्प राज्याच्या शाश्वत, पर्यावरणपूरक, सर्वसमावेशक विकासाला गती देणारा असल्याचे अर्थसकंल्पावर प्रतिक्रिया देतांना आमदार किशोर ...
Read more

Maha prasad : माँ.दुर्गा मंदिर मुल येथे वर्धापन (स्थापना दिवस) निमित्त मातेचा दुग्धाभिषेक व कुंकुम पूजन

News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – श्री. माँ दुर्गा मंदीर सेवा समिती मूलच्या वतीने मंदिराच्या आवारात जागृत माता श्री. माँ. दुर्गादेवी मंदीराचा आठवा वर्धापन दिन सोहळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोमवार दि. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८ वा. समिती संचालक रुपलसिंह रावत व सौ. मोना रावत यांनी यांचे हस्ते मंदिराचे पुजारी मुकेशजी मिश्रा ...
Read more

Maharashtra State Budget : केंद्राच्या स्तुतीतून साकारलेला दिशाहीन अर्थसंकल्प – आमदार प्रतिभा धानोरकर

Maharashtra state budgets
Maharashtra state budget चंद्रपूर – आज महाराष्ट्र राज्याचे अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला मात्र हा अर्थसंकल्प केवळ केंद्रावर स्तुतीसुमने उधळण्याचा एक प्रयत्न असल्याची टीका आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.  अवश्य वाचा : डेंग्यू चा बाजार सुरू होण्यापूर्वी मनपाने केली कारवाई Maharashtra state budget आज राज्याचा अर्थसंकल्प माननीय अजित दादा पवार यांच्याकडून ...
Read more

Marathi Language : गौरव दिन मराठी भाषेचा

Marathi bhasha
News34 chandrapur चंद्रपूर – मराठी, महाराष्ट्राची चैतन्यशील आणि भावपूर्ण भाषा, तिच्या मूळ भाषिकांच्या हृदयात एक विशेष स्थान आहे. दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी, मराठी रसिक एकत्र येऊन गौरव दिन साजरा करतात, हा दिवस भाषेचा समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक महत्त्व यांचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. गौरव दिनाची उत्पत्ती. Gaurav din   प्रख्यात मराठी कवी आणि नाटककार व्ही.व्ही. ...
Read more

Bahujan Vikas Manch : देशात भाजप घाबरली आहे – डॉ. विश्वंभर चौधरी

Social programs
News34 Chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर शहरात महानगरपालिकेच्या पटांगणात दिनांक 22 ते 24 फेब्रुवारी पर्यंत बहुजन विकास मंच चंद्रपूर द्वारा बहुजन समाजातील नागरिकांकरिता विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले लिखित तृतीय रत्न या नाटकाचे सादरीकरण 22 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. तसेच शिवराय ते भिमराय असा प्रवास सांगणारा मी वादळवारा हा कार्यक्रम ...
Read more

District Drug Store :प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चंद्रपूर जिल्हा औषधी भांडार चे लोकार्पण

Chandrapur district drug store
News34 chandrapur चंद्रपूर – देशातील विविध आरोग्य सेवा, पायाभुत सुविधा प्रकल्पाची पायाभरणी अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा औषधी भांडारच्या (District Drug Store) नवीन इमारतीचे लोकार्पण मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते करण्यात आले.   यावेळी सहायक संचालक (आरोग्यसेवा) डॉ. आनंद गडीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, सावलीचे ...
Read more
error: Content is protected !!