पवित्र पोर्टल सुरू करण्याचे शिक्षणमंत्र्यांचं आश्वासन फोल – आमदार सुधाकर अडबाले

Teacher recruitment
News34 चंद्रपूर : राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. १५ ऑगस्टपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, २४ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात पवित्र पोर्टल सुरू करण्यात ...
Read more

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन

Seema deo passed away
Seema deo passed away News34 चंद्रपूर – मराठी व हिंदी चित्रपट जगतातील जेष्ठ अभिनेत्री सीमा रमेश देव यांचं वयाच्या 81 व्या वर्षी निधन झालं. त्या दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी होत्या. Seema deo सीमा देव या काही वर्षपासून अल्झायमर ने ग्रस्त होत्या, आज गुरुवारी सकाळी त्यांनी मुंबई मधील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला, त्यांच्या ...
Read more

नाना पटोले यांच्या स्वीय सहायकाला अटक?

Nana patole congress
News34 Nana patole personal assistant नागपूर – काय म्हणता? कसे आहात? मी कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा स्वीय सहायक आहे, असे म्हणत एकाने तब्बल 2 वर्षे हॉटेलमध्ये फुकटच्या जेवणावर ताव मारला. मात्र हॉटेल चालकाने पैसे मागितल्यावर या तोतया पीए ने चालकांवर चाकूने हल्ला केला त्यानंतर पोलिसांनी या पीए ला अटक केली, चौकशी मध्ये तो ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यातील महाराजा चा अपघात एक ठार तर 5 जखमी

Maharaja travel ballarpur
News34 बल्लारपूर – सध्या राज्यात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, सर्वात जास्त अपघाताचा कहर तर समृद्धी महामार्गावर सुरू आहे, मात्र अनेक मार्गावर अपघाताच्या घटना घडत असून त्यामध्ये अनेकांचा नाहक जीव जात आहे. बल्लारपूरहून नागपूरकडे जाणाऱ्या महाराजा ट्रॅव्हल्सची बस क्रमांक एमएच 34 बीझेड 0009 चा सकाळी 10 वाजताच्या सुमारास वर्धा जिल्ह्यातील जाम समोरील कांदळी गावाजवळ ...
Read more

GMC मधील परिचारिकेचा उपचाराअभावी मृत्यू

News34   चंद्रपूर – चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात परिचारिकेच्या मृत्यूनंतर परिचारिका संघटनांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. सीमा मेश्राम नावाची ही परिचारिका प्रसूती कक्षात सेवा देत होती. मात्र कामाच्या अतिताणामुळे या परिचारिकेला 16 ऑगस्ट रोजी भोवळ आली. तिला रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र आपल्याच सहकारी परिचारिकेवर योग्य उपचार करण्यात इथले स्थानिक डॉक्टर ...
Read more

3 शिक्षकांचा धरणात बुडून मृत्यू

Siddhi vinayak education institute gondia
News34 गोंदिया – 15 ऑगस्टला स्वतंत्र दिनाचे औचित्य साधत अनेकजण सहलीला जातात मात्र कधी ही सहल शेवटची ठरणार याचा कोबी अंदाज नसतो, गोंदिया जिल्ह्यातील खाजगी शिकवणी वर्गात शिक्षक असलेले 3 शिक्षकांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. हे तिन्ही शिक्षक गोंदिया, भिलाई व उत्तर प्रदेश राज्यातील रहिवासी होते, 15 ऑगस्ट व पारशी नववर्षाची सुट्टी ...
Read more

बातमी का प्रकाशित केली म्हणून पत्रकाराला भर चौकात मारहाण

Journalist sandip mahajan
News34 जळगाव – जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे 8 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यांनतर सदर प्रकरण राज्यभर गाजले, शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत व्हिडीओ कॉल द्वारे मुख्यमंत्री शिंदे सोबत कुटुंबांचा संवाद घडवून आणला, त्यावेळी सदर खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा ...
Read more

मॉक ड्रिल करणे पोलीस विभागाच्या अंगलट

Dhule police mock drill
News34 Mock drill news धुळे – विविध घटना व गोष्टीवर पोलीस दल पूर्व तयारी म्हणून मॉक ड्रिल करीत चाचपणी करतो, राज्यातील धुळे शहरात देवपूर भागातील श्री स्वामी नारायण मंदिरात केलेल्या दहशतवादी मॉक ड्रिल चाचपणी पोलीस विभागाच्या अंगलट आली. पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षाचा फोन वाजला शहरातील श्री स्वामींनारायन मंदिरात दहशतवादी शिरले, पोलीस दल पोहचले, त्यावेळी ...
Read more

वनमंत्री मुनगंटीवार यांची विधानपरिषदेत मोठी घोषणा

Forest minister sudhir mungantiwar
News34 चंद्रपूर – वन्यप्राण्यांच्या, हल्ल्यामुळे माणसाचा मृत्यू झाल्यास, कायम अपंगत्व आल्यास, गंभीर आणि किरकोळ जखमी झाल्यास शासनाकडून देण्यात येणाऱ्या अर्थसाह्यात भरीव वाढ करण्यात आली असून यापुढे अश्या दुर्घटनेत व्यक्ती मृत  पावल्यास त्याच्या वारसांना 25 लक्ष रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे अशी घोषणा राज्याचे वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानपरिषदेत केली. यासंदर्भात शुक्रवारी ना. सुधीर ...
Read more
error: Content is protected !!