Lok Sabha Elections, 7 Candidates Filled Application : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात या 7 जणांनी भरला उमेदवारी अर्ज

Election nomination
Lok Sabha Elections, 7 Candidates Filled Application चंद्रपूर : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 मार्च 2024 रोजी 7 उमेदवारांनी 11 नामनिर्देशन पत्र दाखल केले. हे ही वाचा : सुधीर मुनगंटीवार यांचे चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात शक्तिप्रदर्शन मंगळवार, दि. 26 मार्च रोजी विनोद कवडूची खोब्रागडे (अपक्ष), अशोक राणाजी राठोड (जय विदर्भ पाटी), अवचित श्यामराव सयाम (जनसेवा ...
Read more

Chandrapur Congress Lok Sabha Candidate : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून आमदार प्रतिभा धानोरकर कांग्रेसच्या उमेदवार

Mla pratibha dhanorkar
Chandrapur Congress Lok Sabha Candidate दोन दिवसांपूर्वी News34 ने आमदार प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार यावर वृत्त दिले होते, ती बातमी आज खरी ठरली, कांग्रेस पक्षाने प्रतिभा धानोरकर यांना आज लोकसभेची उमेदवारी घोषित केली आहे.   आमदार धानोरकर यांना उमेदवारी मिळाल्यावर कांग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, आमदार धानोरकर या थेट 5 वेळ आमदार व ...
Read more

Four criminals deported from Chandrapur district : 4 गुन्हेगार चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार

Chandrapur police
Four criminals deported from Chandrapur district आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी चंद्रपूर पोलिसांनी 4 सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई केली आहे. हे ही वाचा : अम्मा का टिफिन ची माहिती घेण्यासाठी विदेशातून आला पाहुणा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलीस अधीक्षकांच्या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.   यामध्ये चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ...
Read more

Lok Sabha Candidate of Congress Party : कांग्रेस पक्षातर्फे आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Chandrapur congress
Lok Sabha Candidate of Congress Party चंद्रपूर लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला मात्र कांग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची घोषणा अद्यापही केली नाही. भाजप पक्षाने आपले उमेदवार घोषित केले, चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून भाजपने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहे, कांग्रेस पक्षातर्फे अजूनही उमेदवारांची चाचपणी सुरूच आहे. Lok Sabha Candidate of Congress Party वाचा – चंद्रपूरात ठाकरे ...
Read more

Fierce fire in Chandrapur : A to Z बाजाराला भीषण आग

Chandrapur fire breaking
Fierce fire in Chandrapur चंद्रपूर शहरातील गृहउपयोगी वस्तूंच्या दुकानात आज 15 मार्चला सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली.   आगीचा धूर दिसतात नागरिकांनी त्या दिशेने धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण केले, आग हळूहळू रौद्र रूप धारण करीत असल्याने अजूनही आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही. Fierce fire in Chandrapur   शहरातील तुकुम परिसरात गजबजलेल्या ठिकाणी ...
Read more

Tiger Attack in chandrapur : चंद्रपुरात पुन्हा वाघाचा हल्ला

Chandrapur forest
tiger attack in chandrapur चंद्रपूर/बल्लारपूर – उन्हाळा सुरू झाला की जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला पोहचतो, एकतर वन्यप्राणी पाण्याच्या शोधात जंगलातून शहरात येतात तर दुसरीकडे नागरिक लाकडाच्या शोधात जंगलात जातो.   बल्लारपूर शहरातील रवींद्र नगर वार्ड येथे राहणारे 67 वर्षीय नामदेव आत्राम हे 13 मार्च ला कारवा जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेले होते, मात्र दिवस उलटल्यावर ते ...
Read more

Sudhir mungantiwar bjp loksabha candidate chandrapur : सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी

Loksabha election 2024
Sudhir mungantiwar bjp loksabha candidate chandrapur चंद्रपूर – लोकसभा निवडणुकीसाठी भाजप ने आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे, यामध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवारांचे नाव असून विदर्भातील चौघांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. राज्याचे वनमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भाजपने पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे.   मागील अनेक दिवसांपासून मुनगंटीवार हे लोकसभा ...
Read more

Food poisoning to police constables in Chandrapur : पोलीस शिपायांना जेवणातून विषबाधा

Food poisoning
Food poisoning to police constables in Chandrapur चंद्रपुरात प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या 41 पोलिस शिपायांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना 10 मार्च ला उघडकीस आली. यामध्ये तब्बल 9 पोलिसांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पुढे आली आहे. वाचा – निर्भय बनो सभा चंद्रपुरात 14 मार्च ला   रविवारी पोलीस फुटबॉल मैदानावरील पोलीस कॅन्टीन मध्ये ...
Read more

Lok Sabha Election Congress Candidate List : कांग्रेसची लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर

Congress loksabha candidate
Lok Sabha Election Congress Candidate List लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने नुकतीच 195 उमेदवारांची यादी जाहीर केली होती, आता कांग्रेस पक्षाने 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.   कांग्रेसने आपल्या X या समाजमाध्यमावरील अधिकृत खात्यावर यादी जाहीर केली आहे, सदर यादी मध्ये राहुल गांधी, शशी थरूर यांच्या नावाचा समावेश आहे. Lok Sabha Election Congress Candidate ...
Read more

Facebook is down in the world : फेसबुक सह इन्स्टाग्राम डाऊन

Fb insta down
Facebook insta down जगातील सर्वात मोठे समाजमाध्यम 5 मार्च ला रात्री अचानक डाऊन झाल्याने युझर लॉग आऊट व्हायला लागले, अचानक असं काय झालं यावरून युझर हैराण झाले, आणि समाजमाध्यम X वर मिम्स चे वादळ आले. Facebook is down in the world Facebook, instagram अचानक डाऊन झाल्याने कोट्यवधी युझर मेटा वर नाराज झाले, आणि x वर ...
Read more
error: Content is protected !!