Solar power project : रिन्यू एनर्जीने सोलर प्रोजेक्ट गुजरातला हलवण्याच्या योजना नाकारल्या

Solar power project
Solar power project 15 हजार कोटींचा सौर ऊर्जा प्रकल्प गुजरातला हलविला असा दावा विरोधी पक्षाने केला मात्र त्या दाव्याचा फुगा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फेटाळून लावत फोडला. Solar power project द रिन्यूने लेखी निवेदनात म्हटले आहे की, “महाराष्ट्र सरकारशी चर्चा अपूर्ण राहिल्याने किंवा उच्च वीज दरांमुळे आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करणार नाही असे आम्ही सांगितलेले वृत्त ...
Read more

Brahmapuri Assembly : भाजपच्या या नेत्याला द्या विधानसभेची उमेदवारी

Brahmapuri Assembly
Brahmapuri Assembly ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राकारिता भारतीय जनता पार्टीकडून जनमतातील उमेदवार अविनाश पाल यांना उमेदवारी मिळावी म्हणून विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी यांनी चंद्रपूर भाजपा प्रभारी फग्गनसिंह कुलस्ते यांची भेट घेऊन निवेदन दिले. अवश्य वाचा : गरीब रुग्णासाठी आप पार्टीचे अर्धनग्न आंदोलन Brahmapuri Assembly ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात यावेळेस बदल करायचा असल्यास अविनाश पाल यांना उमेदवारी देण्यात यावी ...
Read more

Mns Party : ग्रामीण भागातील युवकांचा मनसेत प्रवेश

Mns party
mns party चंद्रपूर मनसे पक्षातील कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांनी कामगार सेनेची सूत्रे हाती घेतल्यावर पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम हाती घेत अनेक युवक त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षात प्रवेश करीत आहे. Mns party मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा नंतर मूल शहरातील युवक मनसे पक्षाकडे कल देत आहे. मूल गावातील ग्रामीण भागातील ताडाळा येतील ...
Read more

Maharashtra Public Service Commission : 623 अधिकाऱ्यांना नियुक्ती द्या – आमदार किशोर जोरगेवार

Maharashtra Public Service Commission
Maharashtra Public Service Commission महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने राज्यसेवा २०२२ अंतर्गत ६२३ पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असला, तरी नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे ६२३ अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. या अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्ती देण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली आहे.  Maharashtra Public Service Commission MPSC च्या वतीने ...
Read more

important decision : केंद्र सरकारचा शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्वपूर्ण निर्णय

important decision
important decision पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बळीराजासाठी आज असंख्य महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यात खास करून कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले आहेत. Important decision केंद्र सरकारचे हे निर्णय शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारक ठरतील, अशा ...
Read more

politics ubt : शिवसेना ठाकरे गटावर भाजप सह शिंदेसेनेचे गंभीर आरोप

Politics ubt
Politics ubt मुंबई -शिवसेना उद्धव ठाकरे गटात थकरे यांचे स्वीय सहायक पैसे घेऊन पद वाटप करतात असा आरोप शिंदेंसेनेसह भाजपने केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. Politics ubt विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे काळे कारनामे बाहेर येत आहेत. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यासह माजी खासदार आणि पक्षाचे ...
Read more

Today National Flag : चंद्रपुरात राष्ट्रध्वजाचा अपमान

National flag
National flag राष्ट्रध्वज तिरंग्याचा अपमान करना-या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – आम आदमी पार्टी ची मागणी National flag : ऑगस्ट महिन्यात देशाचे पंतप्रधान यांच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये हर घर तिरंगा अभियान राबविण्यात आले होते. हे अभियान राबवण्याची जबाबदारी प्रशासनातील अधिकाऱ्यांची तथा कर्मचाऱ्यांची होती. हे अभियान राबवून झाल्यानंतर या अधिकाऱ्यांना आपल्या जबाबदारीचा ...
Read more

Save the Constitution : मायावी कांग्रेसपासून सावध रहा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Save the Constitution
Save the Constitution काँग्रेस सत्तेपासून दूर राहिली तरच देशात सुख, शांती, समृद्धी नांदू शकते. कारण काँग्रेस सत्तेसाठी जगते तर भाजप राष्ट्रहितासाठी काम करते. त्यामुळे राष्ट्रहित साधायचे असेल, तर काँग्रेसला दूर ठेवावे, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. Save the Constitution राहुल ...
Read more

Maharashtra Politics : हम तो जहर भी पिते है और जिते भी है – देवेंद्र फडणवीस

Maharashtra politics
maharashtra politics “हम तो भगवान शिव को मनाने वाले है। जहर भी पिते है और फिर भी जिते है। असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले होते. Maharashtra politics या पाठीमागे त्यांचा उद्देश फार महत्वाचा होता त्यांना राज्यतिल जनतेला कमी शब्दांत बरच काही सांगायचं होत. 2014 साली राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवताना राज्य हिताचे ...
Read more

Bjp Maharashtra latest : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र भाजपाची व्यवस्थापन समिती जाहीर

Bjp maharashtra
Bjp maharashtra आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री व या समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी मंगळवारी दिली. Bjp maharashtra भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते मधुकर मुसळे, प्रदेश कार्यालय सहसचिव भरत राऊत उपस्थित होते. या समितीमध्ये तीन सहसंयोजक, विविध स्तरांवरच्या समित्यांचे ...
Read more
error: Content is protected !!