crime : चंद्रपुरात गुन्हेगारीचं पारडं जड

Chandrapur crime
crime टोळी युद्धात वर्चस्वाच्या लढाईत चंद्रपुरात कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे चंद्रपूर शहरातील गुन्हेगारी विश्व पोलिसांना आव्हान देत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मोक्का, आर्म एक्ट, खंडणी, खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल असलेल्या हाजी सरवर शेख ची बिनबा गेट परिसरातील हॉटेल शाही दरबार येथे पाच जणांनी गोळ्या व चाकू हल्ला ...
Read more

Chandrapur : गुन्हेगारांना राजकीय संरक्षण देणे बंद करा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Minister Sudhir mungantiwar
chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात जुलै महिन्यापासून गोळीबार व गंभीर गुन्ह्याचे सत्र सुरू आहे, शांत असलेल्या या जिल्ह्यात गुन्हेगारांच्या टोळी युद्धाने अशांती पसरली आहे, आता शहरातील सार्वजनिक ठिकाणी मोठे गुन्हे सहज घडत आहे, पोलीस प्रशासन सदर गुन्हे नियंत्रित करण्याबाबत अपयशी ठरला आहे. महत्वाचे – पीकविमा कंपनीला हायकोर्टाने बजावली नोटीस Chandrapur 2 दिवसांपूर्वी कुख्यात गुंड हाजी सरवर ...
Read more

shootout : चंद्रपुरात पुन्हा गोळीबार, हाजी चा मृत्यू

Crime chandrapur
shootout चंद्रपूर शहरात पुन्हा गोळीबार झाल्याची घटना 12 ऑगस्टला भर दुपारी बिनबा गेट समोरील हॉटेल शाही दरबार येथे घडली. योजना : या महिलांनाच मिळणार लाडक्या बहीण योजनेचे 3 हजार घुग्गुस येथील कुख्यात गुन्हेगार हाजी सरवर शेख यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या, या गोळीबारात 2 जण जखमी झाले तर हाजी यांचा मृत्यू झाला, या प्रकरणात 5 आरोपीनी ...
Read more

Today Acb trap : मुख्याध्यापकाला त्याच शाळेतील कनिष्ठ लिपिकाने मागितली लाच

Today acb trap news
today acb trap मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाल्यावर सेवा कालावधी दरम्यान जमा असलेल्या अर्जित रजेच्या नोंदी प्रमाणित करण्याकरिता व मुख्याध्यापक यांचे कवरिंग पत्र लेखाधिकारी शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे पाठविण्याकरिता मुख्याध्यापक यांच्या शाळेतील लिपिकाने सदर काम करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच मागीतिली, मात्र माजी मुख्याध्यापक यांनी याबाबत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार देत कनिष्ठ लिपिक ...
Read more

Chandrapur Police : गुन्हेगारीवर चंद्रपूर पोलिसांचा प्रहार, 6 तडीपार

Chandrapur police
Chandrapur Police चंद्रपूर जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, त्यावर नियंत्रण मिळविणे हे पोलीस विभागासमोर एक आव्हानात्मक काम आहे, मात्र पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तींना शोधून काढत त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक यांचा आदेश आणि स्थानिक गुन्हे शाखा रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी बाहेर काढत प्रतिबंधक कारवाई करीत आहे. अवश्य वाचा ...
Read more

Gadchandur Bomb : गडचांदूर येथील Youtube बॉम्ब अखेर निकामी, सख्ख्या भावांना अटक

Chandrapur bomb case
Gadchandur Bomb चंद्रपूर/गडचांदूर : चंद्रपूर जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी डोकं वर काढत आहे, जुलै महिन्यात गोळीबाराच्या तीन घटनांनी जिल्हा हादरून गेला होता, मात्र महिन्याच्या शेवट चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुका येथील गडचांदूर शहरात 30 जुलैला दुपारी भगवती वस्त्र भांडार येथे समोरील भागात एका अनोळखी इसमाने कापडाची पिशवी ठेवली, आणि निघून गेला, काही वेळाने सदर पिशवी कुणाची याबाबत ...
Read more

Mpda Act : 29 गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराला चंद्रपूर पोलिसांनी दिली चपराक

Maharashtra Prevention of Dangerous Activities Act
Mpda act सध्या चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीचे सत्र वाढत आहे, राज्यातील या लहान जिल्ह्यात गुन्हेगारी डोकं वर काढत आहे, जुलै महिन्यात जिल्ह्यातील विविध शहरात 3 गोळीबाराच्या घटना घडल्या, विशेष बाब म्हणजे 2 गुन्ह्यात गोळीबार करण्यासाठी बाहेर राज्यातून शूटर बोलाविण्यात आले होते. त्यामुळे चंद्रपूर पोलिसांनी गुन्हेगारांची कुंडली काढणे सुरू केले असून त्यांच्यावर कारवाई केल्या जात आहे. Mpda ...
Read more

rajura shootout : 2 देशी कट्टे आणि चाकू, असा घडला राजुरा गोळीबार

Shootout crime
rajura shootout राजुरा : चंद्रपूर जिल्ह्या गुन्हेगारीचा हब बनू पाहतो आहे, जुलै महिन्यातच 3 मोठ्या घटना घडल्याने आता गुन्हेगार कधीही काही करू शकतो अशी दहशत नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार गोळीबार असो की मालू वस्त्र भांडार पेट्रोल बॉम्ब हल्ला व गोळीबार आणि आता राजुरा शहरात जुन्या वादाचा सूड घेण्यासाठी एका ...
Read more

shootout : राजुऱ्यात गोळीबार, एकाचा मृत्यू

Rajura shootout latest
shootout राजुरा – 23 जुलैला सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास राजुरा शहरातील गजबजलेल्या आसिफाबाद मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज संकुलासमोर असलेल्या महाराष्ट्र बॅकेच्या एटीएम जवळ शिवजीतसिंग देवल या युवकावर मोटरसायकलने आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. पहिली गोळी झाडताच हा युवक तेथील ओम जनरल स्टोअर्स मधून पळून मागे मोकळ्या जागेत गेला. मात्र हल्लेखोर दोन्ही युवक त्या युवकाचे मागे ...
Read more

Chandrapur Gambler : इमर्जन्सी लाईटच्या उजेडात राजकीय पदाधिकारी व सट्टा व्यावसायिकाचा जुगार

Chandrapur gambling
Chandrapur gambler चंद्रपूर जिल्ह्यात पुराने हाहाकार माजविला असून अनेक कुटुंबांना याचा तडाखा बसला आहे, प्रशासन सध्या नागरिकांच्या मदतकार्यात गुंतलेले आहे, या बाबीचा फायदा घेत चंद्रपूर जिल्ह्यात जुगार बहाद्दर सक्रिय झाले आहे, नुकताच दुर्गापूर पोलिसांनी माजी नगरसेवकसहित चौघांना ताब्यात घेतले होते, मात्र आता तर राजकीय पदाधिकारी व सट्टा क्षेत्रातील अग्रेसर नाव असलेल्या व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेच्या ...
Read more
error: Content is protected !!