Education Officer suspended : शिक्षक आमदाराच्या दणक्याने वादग्रस्त शिक्षणाधिकारी निलंबित

Education Officer suspended
Education Officer suspended चंद्रपूरच्या तत्‍कालिन शिक्षणाधिकारी (माध्य.) श्रीमती कल्पना चव्हाण निलंबित, आमदार सुधाकर अडबाले यांच्या तारांकित प्रश्नानंतर कारवाई Education Officer suspended चंद्रपूर : चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती कल्पना चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या अनियमिततेची झालेल्या चौकशीवर त्यांना तात्काळ निलंबित करावे व त्यांच्या संपत्तीची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा ...
Read more

Shocking Incident : खर्ऱ्याच्या उधारीसाठी पान ठेला चालकाने अल्पवयीन मुलीचे केले लैंगिक शोषण

Shocking incident
Shocking Incident चंद्रपूर : राज्यात सुरू असलेल्या महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना चंद्रपुरात पुन्हा धक्कादायक घटनेमुळे जिल्हा हादरून गेला, 52 वर्षीय पान ठेला चालकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी पान ठेला चालकाला अटक केली आहे, एकाच आठवड्यात या दोन घटनांनी विकृत मानसिकतेचे उदाहरण पुढे आले आहे. ...
Read more

Gmc chandrapur : चंद्रपूर मेडिकल कॉलेज मध्ये फोटोग्राफी/व्हिडीओ काढण्यास मनाई

GMC chandrapur
gmc chandrapur शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर (जिल्हा सामान्य रुग्णालय) येथे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व रुग्णालयात विनाकारण होणारी गर्दी टाळण्याकरिता 1 ऑगस्ट 2024 पासून महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे 26 ऑगस्ट 2024 पासून रुग्णांना भेटण्याकरिता नातेवाईकांसाठी पास बंधनकारक करण्यात येणार आहे. Gmc chandrapur रुग्णालयात रुग्ण भरती झाल्यानंतर फॉर्म भरतेवेळी रुग्णासोबत ...
Read more

Pratibha Dhanorkar : तक्रार प्राप्त होताच खासदार धानोरकर यांनी 3 वर्षे जुनी समस्याचं सोडवली

Leader pratibha dhanorkar
Pratibha Dhanorkar खासदार प्रतिभा धानोरकर या आपल्या लोकसभा क्षेत्रातील नागरीकांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. आज त्यांच्या प्रयत्नांतून सलग 3 वर्षा आधीच्या रानडुकराच्या हल्ल्यातील जखमींना आपल्या प्रयत्नातून मदत मिळवून दिली. अवश्य वाचा : वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुनीम च्या कुटुंबाला मिळाली वनविभागाच्या वतीने आर्थिक मदत Pratibha dhanorkar चंद्रपूर जिल्हा हा वन व्याप्त जिल्हा ...
Read more

Mahavikas Aghadi : पालकमंत्री व स्थानिक आमदार यांचा महाविकास आघाडीच्या आंदोलनात निषेध

Maha vikas aghadi protest
mahavikas aghadi कलकत्ता, बदलापूर व नागभीड येथे झालेल्या अत्याचार प्रकरणविरोधात आज चंद्रपूर महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळी फित लावत गांधी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीच्या वतीने आज 24 ऑगस्टला बंद पुकारण्यात आला होता मात्र मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद हा नियमबाह्य असल्याचे सांगितले. संतापजनक : मनोरुग्ण महिलेवर चंद्रपूर जिल्ह्यात सामूहिक अत्याचार देशात व ...
Read more

Chandrapur Police : 27 ऑगस्ट पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

Chandrapur police
chandrapur police 26 ते २७ ऑगस्ट  दरम्यान  श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला (दहीहांडी) हा सण मोठया उत्साहाने साजरा करण्यात येणार असल्याने जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने 17 ऑगस्ट पासून 27 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम कलम 36 चे पोटकलम अ ते फ लागू करण्यात आले आहे. या अंतर्गत सार्वजनिक ...
Read more

Hindu Samaj : चंद्रपुरात सकल हिंदू समाजाचा आक्रोश मोर्चा

Hindu samaj chandrapur
Hindu Samaj चंद्रपूर येथील सकल हिंदू समाजाच्यावतीने 23 ऑगस्टला चंद्रपूर बंद चे आवाहन केले होते, त्यांच्या आवाहनाला साथ देत चंद्रपूर शहरातील व्यापाऱ्यांनी 100 टक्के बंद पाळला. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ हा मोर्चा शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत काढण्यात आला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांची हाणामारी Hindu samaj बंगलादेशातील जनता पेटल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना ...
Read more

Rojgar Melava : चंद्रपुरातील आजचा रोजगार मेळावा रद्द

Rojgar melava chandrapur
rojgar melava मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना मिळावा, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुक्रवार दि. 23 ऑगस्ट रोजी नियोजन भवन येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र जिल्ह्यात विविध कारणांनी होणा-या बंदच्या पार्श्वभुमीवर मेळाव्यासाठी येणा-या युवक-युवतींना नाहक त्रास होऊ नये, यासाठी 23 ऑगस्ट रोजी होणारा रोजगार मेळावा पुढे ढकलण्यात ...
Read more

Ganesh festival : चंद्रपुरात एकाचं ठिकाणी उपलब्ध होणार श्री गणेश मूर्ती

Ganesh festival
Ganesh festival उत्सव काळात श्री गणेश मूर्ती दुकानांवर होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये व नागरिकांना सहजतेने मूर्ती खरेदी करून घरी नेता याव्या या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ०४ ते ०७ सप्टेंबर दरम्यान चांदा क्लब येथे श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.  अवश्य वाचा : राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयाचा बल्लारपूर विधानसभेवर ...
Read more

Ballarpur Assembly : बल्लारपूर विधानसभेवर रोशन लाल यांची दावेदारी

Ballarpur Assembly
Ballarpur Assembly आगामी विधानसभा निवडणूक जवळ येताच विविध पक्षातील उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या ऐकणे सुरू करीत विधानसभा क्षेत्रात दौरे सुरू केले आहे, लोकसभा निवडणुकीत कांग्रेसला चंद्रपूर जिल्ह्यात घवघवीत यश मिळाल्यावर आता पक्षातूनचं स्पर्धा वाढलेली दिसत आहे, सध्या जिल्ह्यातील चंद्रपूर व बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात कांग्रेस मध्ये संभाव्य उमेदवारांची लाट उसळताना दिसत आहे. राजकारण : रास्त धान्य दुकानदारांना ...
Read more
error: Content is protected !!