suicide due to family dispute case । युवकाने स्वतःला पेटवले

suicide due to family dispute case : चंद्रपूर/गोंडपिपरी ४ डिसेंबर (News३४) : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात कौटुंबिक वादातून एका ४० वर्षीय युवकाने स्वतःला जाळून घेऊन आत्मदहन केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. ३) दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत गंभीररित्या भाजलेल्या युवकाचा उपचारासाठी नागपूर नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. तंबाखू माफिया : शिंदेसेनेने पकडला लाखोंचा ...
Read moretiger killed by train in Rajura । रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू

tiger killed by train in Rajura : चंद्रपूर ३० नोव्हेम्बर (News३४) : बल्लारशहा-सिकंदराबाद डाऊन रेल्वे मार्गावर एका मालगाडीने धडक दिल्याने सात वर्षीय वाघीण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना रविवार, ३० नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजताच्या सुमारास राजुरा वन विभागाच्या चनाखा बीट मध्ये घडली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा वन्यजीवांसाठी रेल्वे मार्ग जीवघेणा ठरल्याचे सिद्ध झाले ...
Read morebear attack on farmers । सावली तालुक्यात अस्वलाचा शेतकऱ्यांवर हल्ला

bear attack on farmers : सावली – सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या पिरंजी माल येथील शेतशिवारात अस्वलाने हल्ला करुन दोन शेतकऱ्यांना जखमी केल्याची घटना (दि. 30) रोजी दुपारच्या सुमारास घडली. रोशन कोडापे (42) व मनोहर तोरपकवार (75) अशी जखमी शेतकऱ्यांची नावे असुन दोघेही पिरंजी माल येथील रहिवासी आहेत. निवडणूक : चंद्रपूर जिल्ह्यातील ह्या नगर परिषद निवडणूक ...
Read moreChandrapur local news accident । विहिरीवर पाणी आणताना तोल गेला; चंद्रपुरात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

Chandrapur local news accident : पोंभूर्णा २९ नोव्हेम्बर २०२५ (News३४): तालुक्यातील खरमत येथे स्वतःच्या शेतातील विहिरीत तोल गेल्याने एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी, दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. प्रदीप शामराव हेपटे (वय ४०), रा. खरमत, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त ...
Read moreराजुऱ्यात काँग्रेसची दमदार भूमिका!

Rajura electronic meter protest news : राजुरा 27 नोव्हेम्बर (News34) :– राजुरा शहरातील विविध भागांत लावण्यात येत असलेल्या अन्यायकारक इलेक्ट्रॉनिक मीटरविरोधात अखेर काँग्रेसने कडक भूमिका घेतली असून नागरिकांच्या दबावानंतर विद्युत विभागाने जबरदस्तीने मीटर बसविणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. क्राईम न्यूज : नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत युवकाने माजवली दहशत स्थानिक नागरिकांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे ...
Read moreChandrapur local news fatal accident : गतिरोधकामुळे चंद्रपुरात अपघात, महिलेचा मृत्यू

Chandrapur local news fatal accident Chandrapur local news fatal accident : मूल: चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात मंगळवारी (दि. २५) सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. रेल्वे गेटजवळील गतिरोधक लक्षात न आल्याने स्कूटी उसळली आणि मागे बसलेल्या महिलेला आपला जीव गमवावा लागला. वाचा – चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील खड्डे दुरुस्तीचे काम सुरु 🛣️ अपघाताचा तपशील 💔 उपचारादरम्यान ...
Read moreHamara Shauchalay Hamara Bhavishya awareness । “हमारा शौचालय, हमारा भविष्य” मोहीम सुरू – चंद्रपूर जिल्ह्यात स्वच्छतेची चळवळ

Hamara Shauchalay Hamara Bhavishya awareness Hamara Shauchalay Hamara Bhavishya awareness : चंद्रपूर (News३४), २१ नोव्हेम्बर :केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तथा जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्हा परिषद स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) विभागामार्फत “हमारा शौचालय, हमारा भविष्य” ही विशेष मोहिम आजपासून सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम मानवी हक्क दिन (10 डिसेंबर 2025) पर्यंत राबविण्यात येणार आहे. Read Also : ...
Read moreBrahmapuri ethanol factory fire incident details । स्फोटाचे २ किलोमीटर पर्यंत हादरे, चंद्रपुरात इथेनॉल फॅक्टरी मध्ये अग्नितांडव

Brahmapuri ethanol factory fire incident details Brahmapuri ethanol factory fire incident details : ब्रह्मपुरी, ता. १९ (News34) : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात स्थित बोरगाव मध्ये रामदेव बाबा सॉल्व्हन्ट कंपनीमध्ये १९ नोव्हेम्बर रोजी भीषण स्फोट होऊन आग लागली, सदर कंपनी हि इथेनॉल ची असून या ठिकाणी जवळपास १ लाख २५ हजार लिटर इथेनॉल चा साठा होता. ...
Read morewild bear rescue from home in sindewahi । डोंगरगावात घरात घुसले अस्वल; वनविभागाची बचाव मोहीम यशस्वी

wild bear rescue from home in sindewahi wild bear rescue from home in sindewahi : सिंदेवाही १८ नोव्हेम्बर (News३४) : चंद्रपूर जिल्ह्यात सध्या वन्यप्राण्यांचा हैदोस सुरु आहे, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आतपर्यंत एकूण ३९ नागरिकांचा बळी गेला आहे, वन्यप्राण्यांना जंगल कमी पडत असल्याने आता गाव व शहराची वाट हे प्राणी धरू लागले आहे, जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनविभागाच्या सिंदेवाही ...
Read moreGondpipri development projects inspection । गोंडपिपरी तालुक्यातील विकासकामांची जिल्हाधिकारी गौडा यांनी केली पाहणी

Gondpipri development projects inspection Gondpipri development projects inspection : चंद्रपूर, दि. 13 (News३४) : जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी बुधवारी गोंडपिपरी तालुक्यातील विविध विकासकामांना क्षेत्रीय भेट देत आढावा घेतला. या दौऱ्यात जिल्हाधिका-यांनी गोंडपिपरी येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या मुख्य प्रशासकीय इमारतीला भेट देऊन तेथील कामांची पाहणी केली. इमारतीचे बांधकाम पुढील आठ दिवसांत पूर्ण करण्याच्या सुचना त्यांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग ...
Read more








