रेल्वे समस्यांवर तोडगा? उपोषणकर्त्यांना MLA जोरगेवारांचे आश्वासन

MLA Jorgewar rail protest visit : चंद्रपूर ७ डिसेंबर (News३४) – चंद्रपूर शहरातील रेल्वे संबंधित दीर्घकालीन प्रलंबित प्रश्नांची दखल घेण्यासाठी रेल्वे प्रवासी सेवा संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाला आज आमदार किशोर जोरगेवार यांनी आज रविवारी भेट दिली. यावेळी सदर प्रश्न नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे सांगत त्यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. ...
Read moreयुवा काँग्रेस नेते भाजपात! जोरगेवारांच्या उपस्थितीत भव्य प्रवेश

Chandrapur political switches : चंद्रपूर ७ डिसेंबर (News३४) – युवक काँग्रेस विधानसभा महासचिव वैभव रघाताटे यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा कार्यक्रम आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या गजानन निवासस्थानी उत्साहात पार पडला. (हे वाचा : रस्त्याचे दुरुस्तीकरण निकृष्ट दर्जाचे, नागरिकांचा एल्गार) यावेळी ...
Read moreधान उत्पादकांसाठी ₹२० हजार बोनस! मुनगंटीवारांचे मुख्यमंत्र्याना पत्र

farmer bonus demands : चंद्रपूर ७ डिसेंबर (News३४) – अवकाळी पावसाने हादरलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना चालू हंगामात तात्काळ आर्थिक दिलासा मिळावा यासाठी प्रतिहेक्टरी २० हजार रुपये बोनस जाहीर करावा, अशी आग्रही मागणी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे.सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार ...
Read moreचंद्रपूरच्या रेल्वे प्रश्नांसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सातत्याने पाठपुरावा

Chandrapur rail connectivity : चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्याच्या रेल्वे प्रश्नांसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्लीच्या तख्तावर सातत्याने आवाज उठवला आहे. अशा परिस्थितीत, ‘रेल्वे सुविधांचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करत नाही’ असे निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित आरोप करणे, हे काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे. चंद्रपूर रेल प्रवासी संस्थेच्या उपोषणाला आमचा पूर्ण नैतिक पाठिंबा आहे, मात्र ...
Read moreताडोबा कोर झोनमध्ये ड्रोन उडवला: नियमभंग प्रकरण

चंद्रपूर/ताडोबा ५ डिसेंबर (News३४) : Tadoba rule violation प्रकरणात गोविंदा असोपा नावाच्या तरुणाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोनमध्ये वाहन थांबवून खाली उतरला. ड्रोन उडवून रील शूट केली. अधिकाऱ्याच्या गाडीचा वापर झाल्याची चर्चा सुरु असून अद्यापही वनविभागाने त्या युवकावर कारवाई केली नाही. कोर झोनमध्ये सर्रास नियमभंग: काय घडले? ताडोबा कोर झोनमध्ये वाहनातून खाली उतरण्यास सक्त मनाई. ...
Read morehospital pollution case WCL Chandrapur । फौजदारी गुन्हे दाखल करा

hospital pollution case WCL Chandrapur : चंद्रपूर ४ डिसेंबर (News३४) – रुग्णालय परिसरात कालबाह्य झालेल्या औषधी जाळल्याने संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले आक्रमक झाले असून याला जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी बेले यांनी केली आहे. संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थ्या, संस्थापक अध्यक्ष. श्री. राजेश वारलुजी बेले यांनी क्षेत्रिय महाप्रबंधक मुख्य चिकित्सा सेवाये, ...
Read morespecial train for Mahaparinirvan Diwas । महापरिनिर्वाण दिनानिमित्त बौद्ध अनुयायांसाठी विशेष सुविधा द्या – खासदार धानोरकर

special train for Mahaparinirvan Diwas : चंद्रपूर 4 डिसेंबर (News३४): भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (६ डिसेंबर) चैत्यभूमी (मुंबई) आणि दीक्षाभूमी (नागपूर) येथे अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या लाखो बौद्ध अनुयायांच्या सोयीसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. खंडणी : वाळू घाट बंद पाडतो, खंडणीचा गुन्हा दाखल खासदार प्रतिभा ...
Read morePt Deendayal Upadhyay cancer hospital । चंद्रपुरातील कॅन्सर हॉस्पिटलचे नामकरण

Pt Deendayal Upadhyay cancer hospital : चंद्रपूर, दि.०३ – चंद्रपूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक ठरणाऱ्या २८० कोटी रुपयांच्या अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालयाला ‘पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर रुग्णालय’ असे नाव देण्यास मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. आज विधानभवनातील मुख्यमंत्री कार्यालयात राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ...
Read more










