बडतर्फ कर्मचाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात बँकेचे संचालक आणि अधिका-यांना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न – संतोष रावत

News34 chandrapur गुरू गुरनुले मूल : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे काही संचालक, अधिकारी आदींच्या त्रासामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप निराधार असल्याचे मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मूल शाखेतील संचालक कक्षात स्थानिक पत्रकारांशी बोलताना बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी बालाजी नकटू ...
Read moreकोट्यवधी रुपयांचा घोळ करणाऱ्यांची मालमत्ता लिलावात काढा

News34 chandrapur चिमूर – अफरातफर करणाऱ्या व्यक्तीची जप्त केलेल्या मालमत्तेचा त्वरित लिलाव करून खातेदारांची रक्कम परत करण्यासंदर्भात अन्याय निवारण समितीचे वतीने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था चिमूर येथे पतसंस्थेचे उपाध्यक्ष अरुण मेहरकुरे. व्यवस्थापक मारोती पेंदोर, लिपिक अमोल मेहरकुरे. दैनिक संकलक अतुल मेहरकुरे यांनी करोडो रुपयांची ...
Read more