Shocking Incident : खर्ऱ्याच्या उधारीसाठी पान ठेला चालकाने अल्पवयीन मुलीचे केले लैंगिक शोषण
Shocking Incident चंद्रपूर : राज्यात सुरू असलेल्या महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना चंद्रपुरात पुन्हा धक्कादायक घटनेमुळे जिल्हा हादरून गेला, 52 वर्षीय पान ठेला चालकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी पान ठेला चालकाला अटक केली आहे, एकाच आठवड्यात या दोन घटनांनी विकृत मानसिकतेचे उदाहरण पुढे आले आहे. ...
Read moreअल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा द्या
News34 chandrapur चंद्रपूर – अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी चंद्रपूर युवासेना आक्रमक झाली आहे, जिल्ह्यात अश्या घटना वारंवार घडत आहे, विशेष म्हणजे ओळखी मधील असलेले या घटनेत कित्येकदा आरोपी असतात. जानकापूर नागभीड येथे एका सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला ही घटना 10 सप्टेंबर रोजी रविवारी घडलेली घटना आहे. घरी कोणी नसताना बघून ...
Read more