ताडोबा व्याघ्रप्रकल्पात होत आहे देशातील पहिला प्रयोग

News34 chandrapur नागपूर/चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत पर्यटनासाठी इलेक्ट्रिकल वाहनांना प्रोत्साहन देण्यात येणार असून प्रत्येक गेटवर या वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. देशात प्रथमच इलेक्ट्रिक वाहनांचा पर्यटनासाठी उपयोग करण्यात येत आहे. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकासाचे विशेष प्रशिक्षण सुरु करण्याच्या सूचना, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत निसर्ग ...
Read moreलवकरचं बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूल सुरू होणार

News34 chandrapur चंद्रपूर – 24 तासामधून दररोज तब्बल 18 तास बंद राहणाऱ्या बाबूपेठ रेल्वे फाटकाचा त्रास आता संपणार आहे, कारण रेल्वे उड्डाणपूलाचे काम आता निम्मे राहिले असून येत्या काही महिन्यात बाबूपेठ मधील नागरिक उड्डाणपूलावरून जाणार आहे. Babu peth railway flyover अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बाबूपेठ उड्डाणपुलाचे भूमिपूजन तब्बल 7 वेळा करण्यात आले होते, मात्र ...
Read more