कोराडी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणावर तोडगा काढा – आमदार प्रतिभा धानोरकर

Mla pratibha dhanorkar
News34 chandrapur चंद्रपूर – महाराष्ट्रातील सर्व महाऔष्णिक विद्युत केंद्रातील उर्जा विभागातील प्रगत कुषल प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने महाऔष्णीक विद्युत केंद्र कोरोडी येथे उर्जा विभागातील प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी आपल्या मागण्या घेऊन 17 जानेवारी पासून आमरण उपोषणाकरीता बसले आहे. त्यासंदर्भात तात्काळ तोडगा काढण्याची मागणी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.   महाराष्ट्रातील सर्व  महाऔष्णिक विद्युत केंद्रातील प्रगत कुशल प्रषिक्षणार्थ्यांच्या ...
Read more

आमरण उपोषण करणाऱ्या महिलांची देशमुख यांनी घेतली भेट

Kpcl coal mine project victim
News34 chandrapur चंद्रपूर – भद्रावती तालुक्यातील कर्नाटका एम्टा कोळसा खाणीच्या प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी मागील वीस दिवसांपासून बरांज-मोकासा गावातील सावित्रीच्या प्रकल्पग्रस्त लेकींचे आंदोलन सुरू आहे. कर्नाटका पाॅवर कंपनीच्या कोळसा खाणीच्या मार्गावर मंडप टाकून महिलांनी 14 डिसेंबर 2023 पासून साखळी उपोषण सुरू केले.27 डिसेंबर पासून बरांज-मोकासा येथील पल्लवी कोरडे या महिलेने आमरण उपोषण सुरू केले. आज या ...
Read more

सरपंच संघटनेच्या उपोषण आंदोलनाची पालकमंत्री व प्रशासनाने घेतली दखल

आंदोलनाची दखल
News34 chandrapur चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी विरोधात दत्तक गाव सरपंच संघटनेच्या वतीने 13 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर पर्यंत साखळी पोषण व तीन दिवस अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा सचिव रत्नाकर चटप, ग्रा.पं.आवाळपूरचे उपसरपंच बाळकृष्ण काकडे यांनी आमरन उपोषण केले. विविध राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संस्थांचा पाठिंबा व स्थानिक नागरिकांचा रोष बघता अखेर ...
Read more

अखेर अल्ट्राटेक सिमेंट प्रशासनाकडून सरपंच संघटनेच्या मागण्या मान्य

आमरण उपोषण
News34 chandrapur कोरपना (चंद्रपूर) : –  कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवाळपूर अंतर्गत असलेल्या दत्तक गावातील दहा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी कंपनी विरोधात 13 नोव्हेंबरपासून धरणे आंदोलन व बेमुदत साखळी उपोषण केले. अल्ट्राटेक सिमेंट प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने अखिल भारतीय सरपंच संघटनेचे जिल्हा सचिव तथा ग्रामपंचायत नांदाचे सदस्य रत्नाकर चटप व आवाळपूर ...
Read more

अल्ट्राटेक कंपनी विरोधात साखळी उपोषणानंतर आता आमरण उपोषणाला सुरुवात

सरपंच संघटना चंद्रपूर
News34 chandrapur चंद्रपूर – कोरपणा तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवरपुर अंतर्गत असलेल्या दत्तक गावातील दहा ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी कंपनी विरोधात 13 नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन व बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र अजून पर्यंत कंपनीकडून या आंदोलनाची कुठलीही दखल घेण्यात आली नाही त्यामुळे सरपंच संघटनेच्या वतीने 16 नोव्हेंबर पासून आमरण उपोषण पुकारण्यात ...
Read more

वनाधिकारी व BVG कंपनी विरोधात चंद्रपुरातील कामगार संघटना आक्रमक

BVG company pvt ltd
News34 chandrapur चंद्रपूर : येथील वनविकास व्यवस्थापनातील ४० ते ५० वनमजूर व कंत्राटी कामगार येथे मागील अनेक वर्षांपासून काम करीत आहे. परंतु, १० वनकामगार आणि २५ कंत्राटी कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता वनअधिकाऱ्यांनी त्यांना कामावरून कमी केले आहे. तर दुसरीकडे काही नवीन कामगारांना कामावर घेण्यात येत आहे. हा जुन्या कामगारांवर अन्याय असून, कामावरून कमी केलेल्या ...
Read more

मराठा आंदोलनात अखेर देवेंद्र फडणवीसच ठरले ‘संकटमोचक’

https://news34.in
News34 chandrapur मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका क्षमवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तारेवरची कसरत सुरू असतानाच त्यांच्या मदतीला धावून आले ते देवेंद्र फडणवीस. मनोज जरांगे – पाटील यांचं उपोषण सोडवण्यासाठी तीन मंत्र्यांसोबत दोन माजी न्यायमूर्ती देखील पोहोचले होते. या न्यायमूर्तींनी योग्य शिष्टाई करून उपोषण थांबवण्यात मोठी भूमिका बजावली. माजी न्यायमूर्ती मारोती गायकवाड आणि दुसरे माजी ...
Read more

कांग्रेसचा दणका आणि कंपनी संचालक उपोषण मंडपात

Hunger strike chandrapur
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – MIDC मरेगाव येथील जी. आर.कृष्णा फेरो अलाय कंपनीमध्ये कामगार,ड्रायव्हर,आपरेटर यांचेवर होत असलेल्या अन्यायाबाबत कामगारांना पाठिंबा म्हणून काँग्रेसचे नेते सी.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे मार्गदर्शनात तालुका कांग्रेसच्या वतीने तहसीलदार डॉ .रवींद्र होळी यांना निवेदन देण्यात आले.   यामधे जय भवानी कामगार संघटना यांचेही सहकार्य लाभले. निवेदन देताच तहसीलदार ...
Read more

MIDC कृष्णा फेरो अलाय कंपनीच्या विरोधात कामगारांचे आमरण उपोषण

कृष्णा फेरो अलॉय
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – MIDC मरेगाव येथील जी. आर.कृष्णा फेरो अलाय कंपनीमध्ये मागील दोन तीन वर्षापासून काम करणाऱ्या कामगार, ड्रायव्हर,आपरेटर कडून अधिकचे काम करुन घेणे त्याचा मोबदला मागला तर कामावरून काढून टाकण्याची धमकी देणे, पगारात कपात करणे इत्यादी अन्य मागण्या कंपनी प्रशासनाकडून होत नसल्याने संबंधित कामगार यांनी तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण करण्याचा ...
Read more
error: Content is protected !!