युरिया खताची चढ्या दराने विक्री, कांग्रेसने केली कारवाईची मागणी
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल:- तालुक्यातील शेतकऱ्यांना कृत्रिमरित्या युरिया खताचा तुटवडा करून चढ्या दराने खते विकणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली.युरिया खताचा प्रचंड तुटवडा पडलेला असून शेतकऱ्यांना ज्यादा दरात युरिया खत घ्यावे लागत आहे. कृषी केंद्राचे व्यापारी जास्त नफा कमवण्याच्या उद्देशाने युरिया खताचा स्टॉक करून जास्त नफा मिळणाऱ्या ईतर कंपनीच्या खताचा ...
Read more