Teli community support for Dhanorkar : प्रतिभा धानोरकर यांना तेली समाजाने दिला पाठिंबा
Teli community support for Dhanorkar चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत एक मोठी बातमी पुढे आलेली आहे, आज 12 एप्रिल रोजी मातोश्री विद्यालयात तेली समाज जिल्हा तर्फे सामाजिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात तेली समाजाने चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना जाहीर पाठिंबा दिला, यावेळी पाठिंब्याचे पत्र कांग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष ...
Read moreमहाराष्ट्र प्रांतिक तैलिक संघटना चंद्रपूर महानगर अध्यक्षपदी राहुल क्षीरसागर यांची नियुक्ती
News34 chandrapur चंद्रपूर – २८ ऑक्टोबरला महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची जवाहर विद्यार्थी गृह, सिविल लाईन नागपूर येथे विभागीय बैठक पार पडली या बैठकीला प्रामुख्याने प्रदेशचे अध्यक्ष तथा वर्धा जिल्ह्याचे खासदार मा. रामदासजी तडस साहेब, कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार, महासचिव डॉ. भूषण कर्डीले, सहसचिव बळवंतराव मोरघडे, अतुल वांदिले,सहसचिव जयेश बागडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश देवतळे, नागपूर विभागीय अध्यक्ष ...
Read more