Road Stop Movement : ओव्हरब्रिज नाही मात्र टोलवसुली सुरू चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार

Road stop movement
News34 chandrapur चंद्रपूर – आम आदमी पार्टी (आप) 20 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर शहरातील अष्टभुजा जवळील बायपास रोड पुलावर रास्ता रोको आंदोलन करणार आहे. टोल कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या भीषण अपघाताच्या प्रत्युत्तरात हे आंदोलन करण्यात येणार आहे. या अपघातात चार नागरिकांचा मृत्यू झाला असून, आता आप पीडितांना न्याय देण्याची मागणी करत आहे. Aam ...
Read more
error: Content is protected !!