ballarpur teenager missing । बल्लारपूरचा १७ वर्षीय रणजित बेपत्ता! ५ दिवसांपासून शोध सुरू, पालकांची CID चौकशीची मागणी

ballarpur teenager missing
ballarpur teenager missing ballarpur teenager missing : चंद्रपूर – बल्लारपूरचा अल्पवयीन तरुण रणजित निषाद गेल्या पाच दिवसांपासून राजुरा तहसील मधील गौरी सास्ती परिसरातील गुप्ता कोळसा वॉशरी वेकोली परिसरातून त्याच्या मित्रांसह रात्री फिरायला गेला होता आणि तो परतला नाही. त्यामुळे त्याच्यासोबत काहीतरी अनुचित प्रकार घडल्याचा कुटुंबीयांना संशय आहे. या संदर्भात मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिस प्रशासनाकडे बेपत्ता मुलाचा ...
Read more

Chandrapur vote theft । चंद्रपुरात मतांची चोरी? एकाच घरी राहतात १०० मतदार

chandrapur vote theft
Chandrapur vote theft Chandrapur vote theft : घुग्घूस – घुग्घूस काँग्रेस शहराध्यक्ष राजू रेड्डी यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत मतदार यादीतील गंभीर त्रुटी उघड केल्या आहेत. शहरासह ग्रामीण भागातील मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे “वोट चोरी” झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घुग्घूस शहरातील केमिकल वॉर्डमधील घर क्रमांक ...
Read more

high budget wall for private land protection । मित्रासाठी ₹95 लाखांची सरकारी भिंत!” – आमदारांच्या ‘पॉवर प्रोटेक्शन’वर ‘आप’चा हल्ला!

high budget wall for private land protection
high budget wall for private land protection high budget wall for private land protection : चंद्रपूर – सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, अशी एक म्हण आहे मात्र या सत्तेविरोधात चंद्रपूर आम आदमी पार्टीने नाल्यावरील संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा मुद्दा चंद्रपुरातील नागरिकांच्या लक्षात आणला, चंद्रपुरात वारंवार येणाऱ्या पुराने नागरिक त्रस्त आहे मात्र त्याच निराकरण न करता स्थानिक आमदार ...
Read more

police slow to act on missing person case । 🔍 माझी आई कुठे आहे?, 👀 राजकीय व्यक्ती असती तर मिळाला असता न्याय?

police slow to act on missing person case
police slow to act on missing person case police slow to act on missing person case : चंद्रपूर – चिमूर शहरातील नेहरू वॉर्ड येथील रहिवासी 64 वर्षीय अंजना केशवराव कामडी 8 मे 2025 पासून घरा बाहेरून बेपत्ता आहे. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही आई कुठेही सापडली नाही तेव्हा चिमूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु 1 महिना ...
Read more

Dalmia Cement Workers Protest । दालमिया सिमेंट कंपनीला मनसे कामगार सेनेचा इशारा

Dalmia Cement Workers Protest
Dalmia Cement Workers Protest Dalmia Cement Workers Protest : चंद्रपूर – दालमिया सिमेंट भारत लिमिटेड कंपनी अंतर्गत चिअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये मनसे कामगार सेनेची संघटना स्थापन झाल्यानंतर कंपनी चे एच आर अरविंद बरवा यांनी मनसे कामगार सेनेच्या तीन सदस्य कामगारांना सुडबुद्धीने बेकायदेशीरपणे काढून टाकल्याने कंपनी व्यवस्थापनाविरोधात कारवाई करून कामगारांना न्याय द्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण ...
Read more

Chandrapur Ram Bagh ground news । रामबाग मैदानासाठी चंद्रपुरात होणार ‘महापंचायत”

chandrapur ram bagh ground news
Chandrapur Ram Bagh ground news Chandrapur Ram Bagh ground news : चंद्रपूर: रामबाग मैदान वाचवण्यासाठी रविवार दिनांक 11 मे रोजी सकाळी 7 वाजता रामबाग मैदानावर महापंचायतचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक भागातील तसेच शहरातील सर्वसामान्य नागरिक, खेळाडू, सैन्य व पोलीस भरती करिता सराव करणारे युवक,योगा ग्रुप्स तसेच शहरातील विविध संस्था-संघटना यांनी मोठ्या संख्येने या महापंचायत ...
Read more

Imtiaz Jalil : मी अमरावती लोकसभा निवडणूक लढणार पण माझी एक अट आहे – खासदार इम्तियाज जलील

Mp imtiaz jalil
News34 chandrapur चंद्रपूर –  काही दिवसांपूर्वी खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत घोषणा केली होती. मात्र, त्यांच्या या घोषणेला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी जोरदार प्रतिसाद देत दम असेल तर खासदार इम्तियाज जलील यांनी अमरावती मधून लोकसभा निवडणूक लढून दाखवावी. यावर खासदार इम्तियाज जलील यांनी नवनीत राणा यांना जोरदार प्रत्युत्तर ...
Read more

जिल्हा रुग्णालय व चंद्रपूर मेडिकल कॉलेज नागपूर एम्सला टेलीकन्सल्टसिने जोडणार – भारती पवार

Dr. Bharati pawar central health state minister
News34 chandrapur चंद्रपूर : जिल्हा रुग्णालय किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एखाद्या गंभीर आजाराच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी नागपूर किंवा अन्य रुग्णालयात न्यावे लागते. यात वेळ आणि पैसाही खर्च होतो. यात अनेकदा रुग्णांचा मृत्यू होतो. त्यामुळे रुग्णाला जिल्हा रुग्णालये किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याच्या आजारावर उपचार व्हावे यासाठी जिल्हा रुग्णालय आणि चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपुरातील एम्सला ...
Read more

5 राज्यातील निवडणुकांची घोषणा

Election commission of india
News34 chandrapur वृत्तसेवा – भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आज मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. या घोषणेमध्ये सर्व पाच राज्यांसाठी उमेदवारी अर्ज भरणे, मतदानाचे दिवस आणि निकाल जाहीर करणे यासह निवडणूक प्रक्रियेच्या तारखांचा तपशील समाविष्ट आहे.   निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी रणनीती आखण्यासाठी निवडणूक आयोगाने शुक्रवारी ...
Read more

खोट्या बातम्या पसरवून आमची दिशाभूल करू नये

6 ग्रामपंचायत ची संयुक्त पत्रकार परिषद
News34 chandrapur भद्रावती : तालुक्यातील अरबिंदो रियल्टी ॲण्ड इंफ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमीटेड कंपनीने आपल्या टाकळी – जेना – बेलोरा उत्तर व दक्षिण कोळसा खाणीत उत्खननाचे काम सुरू करण्यापुर्वी प्रकल्पग्रस्तांना बाजारभावापेक्षा अधिक आर्थिक मोबदला देण्याची घोषणा केल्याचे वृत्तपत्रात छापून आले. मात्र भुसंपादनाच्या मोबदल्या संदर्भात प्रकल्पग्रस्तांसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसून खोट्या बातम्या पसरवून कंपनीकडून आमची दिशाभूल करण्याचा ...
Read more