senior congress leaders joining BJP । चंद्रपूरच्या राजकारणात उलथापालथ!, कांग्रेसला मोठा धक्का

senior congress leaders joining BJP senior congress leaders joining BJP : चंद्रपूर – कॉंग्रेसच्या माजी महिला जिल्हा अध्यक्षा नंदा अल्लुरवार यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. आमदार किशोर जोरगेवार यांच्या विवेक नगर येथील गजानन निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार किर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या उपस्थितीत नंदा अल्लुरवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी ...
Read more








