new voters : चंद्रपूर जिल्ह्यातील 51 हजार 393 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

New voters
new voters मतदानाच्या हक्कापासून कोणीही वंचित राहू नये, मतदारांची नावे योग्यरीत्या मतदार यादीत समाविष्ट व्हावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच याबाबत जनजागृती सुद्धा करण्यात आली. त्याची फलश्रुती म्हणून जिल्ह्यात 51393 नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिली. New voters महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक ...
Read more

Babupeth railway flyover : बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूल आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल

Babupeth railway flyover
Babupeth railway flyover 50 वर्षांपासून बाबूपेठ येथील नागरिक उड्डाणपुलाची मागणी करीत होते, मात्र उड्डाणपुलाच्या निर्माणात अनेक अडचणी आल्या मात्र पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बाबूपेठ वासीयांचे स्वप्न साकार झाले. Babupeth railway flyover आज 15 ऑक्टोबर या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपुरात लाखो नागरिकांना धम्म दीक्षा दिली आणि यादिवशी बाबूपेठ उड्डाणपूलाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव ...
Read more

Chandrapur City Municipal Corporation : तर मनपा नागरिकांना टाकणार काळ्या यादीत

Chandrapur City Municipal Corporation
Chandrapur City Municipal Corporation शहरातील तुकूम,गोपालपुरी व बाबुपेठ या परिसरात महानगरपालिकेमार्फत मीटर व टिल्लू पंप जप्तीची मोहीम राबविण्यात आली असुन काही ग्राहकांचे मीटर व टिल्लू पंप जप्त करण्यात आले असुन त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करून नळ कपात करण्यात आली आहे. महत्त्वाचे : बाबूपेठ येथे विपश्यना केंद्राचे भूमिपूजन Chandrapur City Municipal Corporation मनपातर्फे शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक ...
Read more

Best Vipassana Center : आमदार जोरगेवार यांच्या हस्ते बाबूपेठ येथे विपश्यना केंद्राचे भूमिपूजन

Vipassana Center
Vipassana Center विपश्यना साधना केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठीच नाही तर मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी देखील प्रभावी आहे. ही ध्यान पद्धती आपल्याला आतल्या शांततेकडे घेऊन जाते, आपल्या मनातील तणाव, दुःख आणि नकारात्मक भावना दूर करते. समाजात जेव्हा अशा ध्यान साधनेचा प्रचार आणि प्रसार होतो, तेव्हा तो समाज अधिक स्थिर आणि संतुलित बनतो. आपणही बाबुपेठ येथे उत्तम विपश्यना ...
Read more

E Bus Seva : इलेक्ट्रिक बस डेपोचे पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन

E bus seva
E Bus Seva जिल्ह्यातील जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे वन्यजीव व पर्यावरण संवर्धनाची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांसारख्या पर्यायी इंधनांवर धावणाऱ्या वाहनांचा वापर करून आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकतो. त्यासाठीच चंद्रपूर शहर महानगरपालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. E bus seva शासनाने चंद्रपूरला 50 ई-बस देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. पर्यावरणपुरक ई-बस दळणवळणासाठी आणि ...
Read more

Chandrapur parking : शहरातील हे ठिकाण पार्किंग स्थळ म्हणून घोषित

Chandrapur parking
Chandrapur parking 15 व 16 ऑक्टोबर 2024 रोजी होणा-या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभुमी येथील समारंभास उपस्थित राहण्याकरीता शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनुयायी / नागरीक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. Chandrapur parking त्यामुळे सदर परीसरात वाहतूक कोंडी, समारंभास येणा-या अनुयायांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होऊ नये, तसेच प्रवेश व निर्गम याचे विनियमन करण्याकरीता चंद्रपूर शहर आणि बाहेरून येणा ...
Read more

New cricket kit : सुधीरभाऊ युथ क्लबद्वारे क्रिकेट संघांना १८५ किटचे वितरण

Cricket kit
cricket kit बल्लारपूर, मुल, पोंभुर्णा या भागातील खेळाडूंमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्याची क्षमता आहे. फक्त या खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझा सदैव तोच प्रयत्न राहिला आहे. या भागातील क्रिकेटपटूंना सर्व सुविधा, उत्तम प्रशिक्षण आणि मोठ्या संधी उपलब्ध करून देण्याचा मी सदैव कटिबद्ध आहे, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य ...
Read more

auto rickshaw stand : चंद्रपुरातील हाय-फाय ऑटो रिक्षा स्टॅन्ड

Auto rickshaw stand
auto rickshaw stand राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूरच्या ऑटोरिक्षाचालकांसाठी अत्यंत आकर्षक असा ऑटोस्टँड (स्थानक) साकारला आहे. या स्थानकाचे लोकार्पण ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. विशेष म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधीने पुढाकार घेऊन ऑटोरिक्षाचालकांसाठी अशाप्रकारची सोय करून देणे, ही दुर्मिळ बाब असल्याची भावना ऑटोरिक्षाचालकांमधून व्यक्त होत आहे. अवश्य ...
Read more

Chandrapur mahakali mahotsav : महाकाली महोत्सवाचा समारोप

Chandrapur mahakali mahotsav
Chandrapur mahakali mahotsav चंद्रपूरच्या मातेची पालखी निघावी हा संकल्प केला होता, त्याची सुरुवातही झाली. मात्र, या महोत्सवाला इतके भव्यत्व मिळेल याची कल्पना नव्हती. हे केवळ लोकसहभागामुळेच शक्य झाले. आपण दिलेल्या साठीनेच चंद्रपूरचा हा महोत्सव देशपातळीवर पोहोचला आहे. या महोत्सवाचे नियोजन चंद्रपूरकरांनी हातात घेऊन पाच दिवस निःस्वार्थ सेवा दिली. या ऐतिहासिक भव्य महाकाली महोत्सवाचे खरे शिल्पकार चंद्रपूरकरच ...
Read more

school girls : चंद्रपुरातील 2 हजार 2 शाळकरी मुलींना सायकल वाटप

School girls
school girls गरजू विद्यार्थिनींची शैक्षणिक वाटचाल सहज व सोपी होण्यासाठी आज २००२ शाळकरी मुलींना आज सायकल वाटप करण्यात येत असुन पुढील विजयादशमीस यापेक्षा अधिक म्हणजे ५ हजार गरजू मुलींना सायकल वाटप करणार असल्याचे मा.आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी अंतर्गत प्रत्येक पायडल शिक्षणाच्या दिशेने सायकल वाटप सोहळ्यात ते बोलत होते. महत्त्वाचे : हाजी ...
Read more
error: Content is protected !!