Haji Sarwar massacre : हाजी सरवर हत्याकांड, तो नेता कोण?

Haji Sarwar massacre
Haji Sarwar massacre ऑगस्ट महिन्यात चंद्रपूर शहरात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवीत भरदिवसा क्रूर हत्याकांडाची घटना घडली, यामध्ये कुख्यात गुंड हाजी सरवर यांची गोळ्या घालून व धारदार शस्त्राचे वार करीत हत्या करण्यात आली होती. घटनेनंतर आरोपीनी स्थानिक गुन्हे शाखेत आत्मसमर्पण केले होते, पोलिसांनी याप्रकरणी अनेक आरोपीना अटक केली. महत्त्वाचे : चंद्रपुरात आज बुद्ध भीम गीतांचा ...
Read more

Bhim geet : चंद्रपूर शहरात बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम

Bhim geet
Bhim geet प्रसिद्ध भीमगीत गायिका कळूबाई खरात उद्या चंद्रपूरात, आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विपश्यना केंद्राचे भूमिपूजन, बाबूपेठ येथे भीमगीताचे आयोजन Bhim geet बाबूपेठ येथील आंबेडकर नगर येथे असलेल्या धम्मभूमी महाविहार येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी विपश्यना केंद्रासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाचे उद्या, रविवारी सायंकाळी सहा वाजता आमदार किशोर ...
Read more

Congress candidate : बल्लारपूर विधानसभेसाठी कांग्रेस पक्षाने डॉ. गावतुरे यांना उमेदवारी द्यावी, या पक्षाचा जाहीर पाठिंबा

Congress candidate
Congress candidate बल्लारपूर विधानसभेसाठी काँग्रेसची उमेदवारी डॉक्टर अभिलाषताई गावतुरे यांना मिळावी – प्रवीण (बाळूभाऊ) खोब्रागडे, डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांना बल्लारपूर, पोंभुर्णा, मूल विधानसभा मतदार संघासाठी अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रवीण (बाळूभाऊ) खोब्रागडे यांनी आज जाहीर पाठिंबा घोषित केला Congress candidate दुर्गापूर येथे डॉ. अभिलाषाताई गावतुरे मित्र परिवार द्वारा आयोजित महाराष्ट्रातील प्रसिद्ध नामवंत लोकशाहीर ...
Read more

Maharashtra Telugu Sahitya Academy : महाराष्ट्र तेलुगु साहित्य अकादमीची स्थापना केल्याबद्दल तेलगू फेडरेशन ने मानले मुनगंटीवारांचे आभार

Maharashtra Telugu Sahitya Academy
Maharashtra Telugu Sahitya Academy राज्य सरकारने ‘महाराष्ट्र तेलुगु साहित्य अकादमी ‘ स्थापना केली असून त्याबद्दल फेडरेशन ऑफ तेलगू असोसिएशन ने नुकतेच मंत्रालयात भेट घेत सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत. Maharashtra Telugu Sahitya Academy तेलगू फेडरेशनचे अध्यक्ष श्री.जगनबाबू गंजी यांनी सांगितले की ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या ...
Read more

New Moharli gate tadoba : निसर्ग पर्यटन केंद्राला स्व. रतन टाटा यांचे नाव – मुनगंटीवार यांची घोषणा

Moharli gate tadoba
Moharli gate tadoba ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ही आपल्यासाठी परमेश्वराची देण आहे. जगभरातील लाखो पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये येतात. व्याघ्र दर्शनासाठी आलेला पर्यटक येथून चंद्रपूरचे नाव कायमचे सोबत घेऊन जातो. येथे आलेल्या पर्यटकांच्या दृष्टीने ताडोबा आणि चंद्रपूरचे नाव हे त्यांच्या आयुष्याचा ठेवा असावा. त्यासाठी पर्यटकांसोबत आपली वर्तणूक चांगलीच असली पाहिजे. कारण इथे येणारा प्रत्येक पर्यटक ...
Read more

Yuva Sena : घर तिथं युवासैनिक अभियान, चंद्रपुरात युवासेनेची आढावा बैठक

Yuva sena
Yuva Sena दिनांक 11 ऑक्टोबर रोजीयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना -युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई यांच्या आदेशाने तसेच कार्यकारणी सदस्य हर्षलजी काकडे, पूर्व विदर्भ विभागीय सचिव सिनेट सदस्य निलेश बेलखेडे व चंद्रपूर युवासेना विस्तारक, संदीप रियाल (पटेल) यांच्या मार्गदर्शनात तसेच चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात पदाधिकारी आढावा बैठक जेष्ठ नागरी संघ सभागृह येथे पार ...
Read more

Elgar morcha : दिक्षाभूमीच्या या मागणीसाठी चंद्रपुरात एल्गार मोर्चा

Elgar morcha
Elgar morcha 11 ऑक्टो. ला समस्त आंबेडकरी समाजाचा महामोर्चा काढण्यात आला, ह्या मोर्चात हजारो आंबेडकर अनुयायी सहभागी झाले होते, चंद्रपुरातील दिक्षाभूमीची जागा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाला अपुरी पडत असून प्रशासनाने चांदा क्लब मैदान व शासकीय विश्रामगृह हे त्यादिवशी खुले करीत विश्रामगृह येथे बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक निर्माण करावे अशी मागणी घेऊन आंबेडकर अनुयायांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ...
Read more

Dhamma chakra sohala : चंद्रपुरात 15 ते 16 ऑक्टोबर रोजी वाहतूक व्यवस्थेत बदल

Dhamma chakra sohala
Dhamma chakra sohala चंद्रपूर शहरामधील दीक्षाभूमी मैदान येथे 15 व 16 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून या कार्यक्रमाला जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनुयायी मोठया संख्येने येत असतात. Dhamma chakra sohala यादरम्यान वाहतुक व रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी वाहतूक व्यवस्थेत ...
Read more

Mahakali mata palkhi : हजारो नागरिकांच्या उपस्थितीत चंद्रपुरात निघाली माता महाकालीची पालखी

Mahakali mata palkhi
Mahakali mata palkhi श्री माता महाकाली महोत्सवाच्या निमित्ताने चंद्रपूर शहरातून नगर प्रदक्षिणा पालखीचे आयोजन करण्यात आले होते. राजस्थानी रथात मातेची मूर्ती आणि चांदीच्या भव्य पालखीत महाकालीची चांदीची मूर्ती ठेवत भव्य दिव्य पालखी शोभायात्रा निघाली. या सोहळ्यात सादर केलेल्या देखाव्यांनी भक्तांचे मनोवेधन केले. चांदीच्या पालखीत चांदीच्या मूर्तीसह निघालेल्या मातेच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी चंद्रपूरकरांची अलोट गर्दी शहराच्या ...
Read more

Needly sos app : मिस कॉल द्या आणि मिळवा सुरक्षेची हमी

Needly SOs app
Needly sos app राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत असताना पुण्यातील आयटी तज्ञ यांच्या वतीने महिला, मुली, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पुरुष आणि मुलांसाठी NEEDLY SOS ऍप ची सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत 11 ऑक्टोबर रोजी भाजपतर्फे डॉ.मंगेश गुलवाडे व प्राचार्य मुरलीधर भुतडा यांनी सदर ऍप बाबत माहिती दिली. महत्त्वाचे : चंद्रपूर मुख्य बस स्थानकाचे आज उदघाटन Needly ...
Read more
error: Content is protected !!