Heat wave information । उन्हाळ्यात तुम्ही काय काळजी घेत आहात?

Heat Wave information
Heat wave information Heat wave information. : चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थितीत 40 अंशपार तापमान गेले असून येणा-या काही दिवसात यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने उष्माघाताच्या लाटेपासून आपले व कुटुंबियांचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे. heatwave जिल्हाधिकारी कार्यालयात उष्माघात कृती आराखड्यासंदर्भात आयोजित ...
Read more

PM Kisan scam alert । पीएम किसान: शेतकऱ्यांसाठी धोक्याचा इशारा!

PM kisan scam alert
PM Kisan scam alert PM Kisan scam alert : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.  या योजनेसंदर्भात शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पीएम किसान यादी किंवा पीएम किसान ॲप (एपीके फाईल) या मॅसेजची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम चोरटे परस्पर काढून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा फसव्या पीएम किसान ...
Read more

Air and water pollution in Chandrapur । विधानसभेत प्रदूषणाचा मुद्दा गाजला – आ. मुनगंटीवार यांच्या अर्जामुळे सरकारवर दबाव

Air And Water pollution in chandrapur
Air and water pollution in Chandrapur Air and water pollution in Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील वेस्टर्न कोलफिल्ड्स लि. च्या कोळसा खाणीमुळे तसेच जिल्ह्यातील उद्योगांमुळे होणाऱ्या जल व वायू प्रदूषणाच्या समस्ये संदर्भात जिल्ह्यातील ज्येष्ठ लोकप्रतिनिधी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ब्रम्हास्त्र  उपसले आहे. विधानसभेतील विविध संसदीय आयुधांमध्ये सर्वात महत्वाचे अर्थात ब्रम्हास्त्रसमजले जाणारे आयुध म्हणजे विधानसभा विनंती अर्ज. ...
Read more

RTO corruption in Maharashtra | चंद्रपूर RTO मध्ये मृत व्यक्तीच्या नावानेही दिले जातायं परवाने – आमदार जोरगेवारांचा गौप्यस्फोट

RTO corruption in Maharashtra
RTO corruption in Maharashtra RTO corruption in Maharashtra : अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी  परिवहन विभागातील भ्रष्ट काराभाराकडे सभागृहाचे लक्ष वेधत या विभागातील प्रताप, सरनाईकांनी थांबवावा असे म्हणत परिवहन मंत्री प्रताप  सरनाईक यांच्याकडे कठोर कार्यवाहीची मागणी केली. यावर उत्तर देतांना ना. प्रताप सरनाईक यांनीही कार्यवाही करणार असल्याचे सकारात्मक उत्तर सभागृहात दिले आहे. Transport department ...
Read more

Workplace accident legal action | आमदार सुधाकर अडबाले यांचा पाठपुरावा यशस्वी – ओमॅट कंपनीवर मोठी कारवाई

Workplace accident legal action
Workplace accident legal action Workplace accident legal action : चंद्रपूर : ताडाळी येथील औद्योगिक वसाहतीतील ओमॅट वेस्ट लिमिटेड कंपनीत कामगारांच्या मृत्यूची घटना घडली असून, त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची व कंपनीवर कारवाई करण्याची मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी विधीमंडळात तारांकित प्रश्नाद्वारे केली होती. दोन्ही अपघातांबाबत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडून चौकशीदरम्यान आढळून आलेल्या भंगाबाबत मा. ...
Read more

farmer fights tiger | वाघाच्या बछड्याने हल्ला केला, शेतकऱ्याने दिले जोरदार प्रत्युत्तर!

farmer fights tiger
farmer fights tiger farmer fights tiger : सकाळी शेतात काम करीत असताना वाघाच्या बछड्याशी शेतकऱ्याचा अचानक सामना झाला. बछड्याने शेतकऱ्यावर हल्ला केला.  त्याला प्रत्युत्तर म्हणून शेतकऱ्याने हल्ला परतावून लावला. काही वेळ दोघांमध्ये झुंज झाली, परंतु शेतकरी भारी पडल्याने वाघाच्या बछड्याला पळून जाणे भाग पडले. शेतकरी आणि बछड्यांमध्ये झालेला हा थरार ब्रह्मपुरी तालुक्यातील नांदगाव जानी शेत शिवारात ...
Read more

RTO Chandrapur Vayuveg । राख वाहतुकीत नियमांचे उल्लंघन, आरटीओने दाखवला ‘लाल डोळा’!

RTO Chandrapur Vayuveg
RTO Chandrapur Vayuveg RTO Chandrapur Vayuveg :  चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या  वायुवेगपथकाने अचानक भेट देऊन प्रकल्पाच्या मागील भागातील सायवान परिसरात कडक तपासणी करून 13 टिप्पर वाहनांवर कारवाई केली. Chandrapur Thermal Power Station RTO Action कारवाई करण्यात आलेल्या सहा वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात अटकाव करून ठेवण्यात आले तर उर्वरित वाहनांना चालान देण्यात आले आहे.  केंद्रीय ...
Read more

Chanda Fort railway stop । चंद्रपूरकरांसाठी आनंदाची बातमी: ‘चेन्नई-गया’ ट्रेन आता चांदा फोर्टला थांबणार!

chanda fort railway stop
Chanda Fort railway stop Chanda Fort railway stop : चैन्नई-गया या  साप्ताहिक ट्रेनचा (१२३९०)  थांबा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा  राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अथक प्रयत्नाने चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर मंजूर झाला असून दि. १८ मार्च रोजी ही ट्रेन रात्री ११:४५ वाजता चांदा फोर्टवर पहिल्यांदाच थांबणार असल्याने चंद्रपूर व जिल्ह्यातील प्रवाशांना या थांब्यामुळे मोठी सोय झाली आहे. Chandrapur train news  ट्रेन नं. १२३८९ गया-चैन्नई या परतीच्या  प्रवासाचा थांबा चांदा फोर्ट  येथे मंजूर झालेला नसला  तरी लवकरच हा  थांबाही मंजूर केला जाईल. त्याकरिता रेल्वेच्या वरिष्ठांना अहीर यांनी कळवून प्रवाशांची गैरसोय टाळण्याची सुचना केली आहे. सदर ट्रेनचा बल्लारपूर रेल्वे स्थानकावर थांबा असल्याने चंद्रपूर व परिसरातील रेल्वे प्रवाशांना रात्रीचा प्रवास करून बल्लारशाह गाठावे लागत होते. चैन्नई-गया ट्रेनचा चांदा फोर्ट स्थानकावर थांबा मिळाल्याने प्रवाशांची होत  असलेली फरफट थांबणार आहे. Railway news Maharashtra चंद्रपुरात ३८ लाखांचे डिजिटल लाखांचे कॉइन जप्त                 ट्रेन नं. १२३९० चा चांदा फोर्टला थांबा मिळाल्याने बिहार, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश मधील मोठ्या प्रमाणात चंद्रपुरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना तसेच व्यापारी, व्यवसायी, कर्मचारी, विद्यार्थी व अन्य प्रवाशांनाही या थांब्यामुळे मोठी सोय झाली आहे. New train stop in Maharashtra  गया-चैन्नई ही ट्रेन चांदा फोर्ट वरून  रात्रीच्या वेळेस जात असल्याने  ट्रेन नं. १२३८९ चा थांबाही चांदा फोर्टवर मंजूर  करणे प्रवाशांच्या दृष्टीने अनिवार्य असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने परतीचा प्रवास करणाऱ्या गया-चैन्नई या  ट्रेनचा सुध्दा चांदा फोर्ट स्थानकावर त्वरीत थांबा मंजूर करून  प्रवाशांना न्याय द्यावा अशी मागणी चंद्रपूर रेल प्रवासी सेवा संस्थेने  हंसराज अहीर यांच्या माध्यमातून रेल्वेमंत्री व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. Hansraj Ahir railway initiative चैन्नई-गया ...
Read more

Online cricket betting arrest । क्रिकेट बेटिंगचा भांडाफोड – ३ लाख रोख आणि ३८ लाखांचे डिजिटल कॉइन जप्त

Online cricket betting arrest
Online cricket betting arrest Online cricket betting arrest : नागपूरनंतर सर्वात जास्त क्रिकेट सट्टा हा चंद्रपुरात खेळल्या व लावला जातो अश्यातच स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकरणी धरपकड मोहीम सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात व्यंकटेश हॉटेलमध्ये क्रिकेट बेटिंग घेताना तिघांना अटक करण्यात आली होती. Illegal cricket betting case म्हातारदेवी घुग्गुस मध्ये राहणारा २६ ...
Read more

Chandrapur monsoon tourism safety । धबधबे, तलाव, किल्ले; पर्यटनापूर्वी सुरक्षिततेची काळजी घ्या

chandrapur monsoon tourism safety
Chandrapur monsoon tourism safety Chandrapur monsoon tourism safety : चंद्रपूर जिल्हातील अनेक पर्यटन स्थळी व धबधब्यांचे ठिकाणी विशेषतः मान्सुन कालावधीत मोठया प्रमाणात पर्यटक येत असतात. सदर ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच जिवीत व वित्तहानी होऊ नये, या करिता सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष विनय गौडा जी.सी. ...
Read more
error: Content is protected !!