cattle trafficking Maharashtra Telangana border । मोठी तस्करी उधळली! सीमावर्ती भागात चंद्रपूर गुन्हे शाखेचा सर्जिकल स्ट्राइक

cattle trafficking Maharashtra Telangana border cattle trafficking Maharashtra Telangana border : चंद्रपूर – चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने गो तस्करांविरुद्ध मोठी कारवाई करीत तब्बल ५३ गोवंशीय जनावरांसहित १७ पीकअप वाहने, २४ आरोपी सहित एकूण १ कोटी ५२ लक्ष ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई महाराष्ट्र-तेलंगाणा सीमेवरील चिखली खुर्द तपासणी नाक्यावर करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण ...
Read more








