चंद्रपूर जिल्ह्यातील या भागात अवैध दारू पकडण्यास गेलेल्या महिलांना धक्काबुक्की
News34 chandrapur राजुरा :– तालुक्यातील मौजा पांढरपौणी येथे सर्रासपणे अवैध दारू विक्री सुरू असल्याने, दारूच्या विळख्यात गावातील नागरिक, शाळकरी विद्यार्थी सापडल्यामुळे गावातील तरूण पिढी, नागरिक बरबाद होत आहेत, मोठ्या कष्टाने मोलमजुरी करून कमावलेले पैसे दारूत मातीमोल झाल्याने अनेकांचे संसार उघडय़ावर पडत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी गावातील ग्रामपंचायत, ग्रामस्थांना सोबत घेऊन स्थानिक महिलांनी या विरोधात ...
Read moreअवैध दारू व जुगार बंद करा
News34 chandrapur (प्रशांत गेडाम) सिंदेवाही- पोलीस स्टेशन सिंदेवाही हद्दीत येत असलेल्या पेंढरी (कोको.) ग्रामपंचायत अंतर्गत पेंढरी, कोकेवाडा, मुरपार या तिन्ही गावात अवैध दारूविक्रीच्या अवैध धंद्याला ऊत आला असून गावातील महिला एकत्र येऊन महिला दारू बंदी समिती गठीत करण्यात आली. अवैध धंद्यावर आढा घालण्यासाठी तिन्ही गावातील महीला दारु, सट्टा, जुगार बंदीसाठी कंबर कसली आहे. दारुबंदीचे समितीचे ...
Read more