भक्तीच्या जनसागरात चंद्रपूर महाकाली महोत्सवाचे समापन
News34 chandrapur चंद्रपूर – श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने आयोजित पाच दिवसीय श्री माता महाकाली महोत्सवाचा समारोप झाला आहे. यावेळी निघालेल्या माता महाकालीच्या पालखी दर्शनासाठी मार्गावर भक्तीचा महासागर उसळला होता. या नगरप्रदक्षिनेत सादर करण्यात आलेल्या विविध देखाव्यांनी चंद्रपूरकरांचे लक्ष वेधून घेतले. सायंकाळी पाच वाजता महाकाली मंदिर जवळून नगरप्रदक्षिणा पालखीला सुरवात झाली. तत्पूर्वी चार दिवस ...
Read more