Chandrapur Forest Department : वनविभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, भूमिपुत्र ब्रिगेडचे ठिय्या आंदोलन

वनमंत्र्याच्या जिल्ह्यातच जात आहेत दिवसाआड मनुष्यबळी Chandrapur Forest Department 19 सप्टेंबर 2024 रोजी चिंचोली मुल येथे वाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. देवाजी बाबुराव राऊत वय वर्ष 62 या इसमाची बकरी चराई करताना वाघाच्या हल्ल्यात मृत्यू मुखी पडल्याची दुःखद घटना घडली आहे. या महिन्यातील टाडाळा जाणारा मरेगाव येथील वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार ...
Read moreTiger attack : मूल तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरूच

Tiger attack (गुरू गुरनुले) चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरूच आहे, आज पुन्हा एका गुराख्यावर हल्ला करीत वाघाने ठार केले, मागील 2 वर्षातील ही 23 वि घटना आहे. Tiger attack बैल चराईसाठी घेवुन गेलेल्या गुराख्यावर दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला केल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना सावली वनविभागाच्या राजोली क्षेत्रातील मरेगांव मुल येथील सर्व्हे ...
Read moreHuman Wildlife Conflict : मूल तालुक्यात पुन्हा वाघाचा हल्ला

Human Wildlife Conflict (गुरू गुरनुले) चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वन्यजीव यांची दहशत अद्यापही कायम आहे. जाणाळा येथील गुराखी वाघाच्या हल्यात ठार मूल- मुल तालुक्यातील जाणाळा येथील वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार जखमी झाल्याची घटना आज दिनांक 1 रोजी दुपारी घडली. गुलाब वेळमे वय वर्ष 50 राहणार जाणाळा असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराखीचे नाव आहे.जाणाळा येथून ...
Read moreTiger Attack : वाघाने केली गुराख्याची शिकार

tiger attack गुरू गुरनुले मुल – मुल तालुक्यातील मौजा चीचाळ! येथील गुराखी मुनिम रतीराम गोलावार वय (४१) हे काल दिनांक १८/८/२०२४ रोजी सकाळी नेहमीच्या वेळेला बकरी चराईसाठी नेले असता वनपरिक्षेत्र कक्ष क्रमांक ७५२ या जंगल परिसरात वाघाने हल्ला करुन गुराखी मुनिम रतीराम गोलावार यांना ठार केले. अवश्य वाचा : कुख्यात गुन्हेगार हाजी हत्याकांडात पुन्हा 7 ...
Read morechandrapur rular : वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गणपत मराठे यांच्या कुटुंबाला मदत

chandrapur rular गुरू गुरनुले मुल – मुल तालुक्यातील केळझर येथील गुराखी गणपत लक्ष्मण मराठे वय 60 वर्ष यांना आठ दिवसापूर्वी वन परिक्षेत्र चीचपल्ली, उपक्षेत्र केळझर येथील कक्ष क्रमांक 431 मध्ये गुरे चराईसाठी गेले असता त्याला वाघाने हल्ला करून ठार केले. गुन्हेगारी : चंद्रपूर शहरात भर दिवसा गोळीबार, कुख्यात गुन्हेगार हाजी ची हत्या Chandrapur rular याबाबत ...
Read moreTiger Attack : केळझर येथे वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

tiger attack गुरू गुरनुले मुल – मुल तालुक्यातील केळझर येथील गुराखी गणपत लक्ष्मण मराठे वय 60 वर्ष हे 9 ऑगस्टला वन परिक्षेत्र चीचपल्ली, उपक्षेत्र केळझर येथील कक्ष क्रमांक 431 मध्ये गुरे चराईसाठी गेले असता त्याला वाघाने हल्ला करून ठार केले. ही माहिती शुक्रवारी सायंकाळी उशीरा मीळाल्याने आणि गुराखी घरी न आल्यामुळे आज सकाळी वनविभागाने शोध ...
Read moreHuman Wildlife Conflict : वनविभागाची जनजागृती

Human Wildlife Conflict गुरू गुरनुले मुल – मानव व जंगलातील वन्यजीव या दोघांचे संघर्ष सध्यस्थितीत होत असल्याचे दिसून येत आहे. मानवाला वन्य प्राण्यांविषयी जिव्हाळा कमी होत चालला आहे. तसेच वन्यप्राणी देखील गावाकडे यायला लागले आहेत. अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात वाढतेय गुन्हेगारी, प्रतिभा धानोरकर यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट Human wildlife conflict त्यामुळे ...
Read more