चंद्रपुरातील दारू दुकानासमोर भजन आंदोलन करणार – राहुल देवतळे यांचा इशारा

News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हयाची दारूबंदी हटल्यावर जिल्ह्यात नियमबाह्य दारू दुकानांना परवानगी देण्यात आली होती, आधीच्या तुलनेत सध्या दुप्पट दारू दुकानांना परवानगी देण्यात आली आहे, मात्र आजही दारू दुकान मालक प्रशासनाने दिलेल्या वेळेचे पालन करीत नाही. त्यामुळे शासनाचे नियम पायदळी तुडविणाऱ्या दारू दुकानासमोर मी भजन आंदोलन करणार असा इशारा राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार ...
Read moreचंद्रपूर राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष प्रगतीचा आढावा

News34 chandrapur चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची भेट घेत आढावा घेतला. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटने बांधणी बाबत झालेल्या प्रगतीचा आढावा सादर करीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तालुक्यातील समस्या व ...
Read moreचंद्रपुरात आमदार पडळकरांच्या प्रतिमेला मारले जोडे

News34 chandrapur चंद्रपूर:- राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या बालिश व मतिमंद गोपीचंद पडळकर याच्या निषेधार्थ चंद्रपूर येथे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्यावर वारंवार अतिशय खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या पडळकरांचा स्थानिक चौकात घोषणा देत निषेध करण्यात आला. मागे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अजित दादांच्या ...
Read moreशरद पवार व अजित पवार यांच्या वादात चंद्रपुरातील या नेत्याने घेतला हा निर्णय

News34 chandrapur चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चे उपाध्यक्ष त्रीलोचनसिंग अरोरा (शंकर सरदार) यांनी आज आम आदमी पार्टीत प्रवेश केला. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील वादाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला. आम आदमी पार्टीचे राज्य संगठन सचिव भूषणजी ढाकुलकर, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या उपस्थितीत सरदार यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. यावेळी ढाकुलकर ...
Read moreयंग चांदा ब्रिगेडचा कलाकार राष्ट्रवादी कांग्रेसच्या गोटात

News34 chandrapur चंद्रपूर – वर्ष 2019 ला यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी प्रचंड मताधिक्य मिळवीत चंद्रपूर विधानसभेच्या आमदार पदी विराजमान झाले होते. मात्र त्यांच्या काटेरी वाट्यात संघर्ष करणारे शिलेदार आमदार जोरगेवार यांची साथ सोडून जात आहे, आधी विशाल निंबाळकर व आता यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप यांनी आमदार जोरगेवार यांची ...
Read more