चंद्रपूर चाईल्ड लाईनचे कौतुकास्पद कार्य
News34 chandrapur चंद्रपूर : बल्लारपूर,रेल्वे पोलीस दलास बल्लारपूर येथे दि. 8 ऑक्टोबर रोजी केरळमधील हरविलेला बालक मिळाला. रेल्वे पोलीस दलाने चाईल्ड हेल्पलाईनला सदर बालकाची माहिती दिली. चाईल्ड हेल्पलाईन टिमने रेल्वे स्टेशन स्टेशन, बल्लारपूर येथे भेट देत बालकांची संपूर्ण माहिती जाणून घेतली. व बालकाची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व बालकल्याण समितीला दिली. तसेच समितीच्या आदेशान्वये, ...
Read more