चंद्रपुर जिल्ह्यात पहिल्यांदाचं आढळला भला मोठा अजगर
News34 chandrapur चंद्रपूर : मूल तालुक्यातील चांदापूर येथील शेतशिवारात १४ फुट लांबीचा अजगर साप आढळून आला.अजगर १४ फुट लांब व २६ किलो वजनाचा होता. आतापर्यंत सापडलेला हा सर्वात मोठा अजगर आहे. चांदापूर येथील नागरिकांनी संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांना संपर्क करून माहीती दिली. संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य दिनेश खेवले आणि सर्पमित्र तन्मयसिंह झिरे यांनी चांदापूर ...
Read moreअज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – सावली रेंज मधील उप क्षेत्र राजोली अंतर्गत मूल सिंदेवाही मार्गावर अज्ञात वाहनाच्या धड़केत १ महिन्यापूर्वी बिबटयाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यु झाला ही घटना ताजी असताना १९ आक्टो. रोजी रात्रि सावली – मूल मार्गावर पुन्हा एकदा ३ वर्षीय बिबटयाला आपला जीव गमवावा लागला. ही चिंताजनक बाब असून जंगल सोडून ...
Read more