चंद्रपूर शहरातील हे वाळूचे डोंगर कुणाचे?
News34 chandrapur चंद्रपूर – खनिज संपत्तीने संपन्न असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात या खनिजांची सर्रास लूट सुरू आहे, मग ते कोळसा असो की रेती प्रशासनाची नजर चुकवून आज जिल्ह्यात अनेक राजकीय रेती माफिया तयार झाले आहे. सध्या वाळू घाटाचे लिलाव झाले नसले तर अवैध रित्या अनेक ठिकाणी वाळूचा उपसा सुरू आहे, यावर प्रशासन कारवाईच्या नावावर मौन ...
Read more