Smart prepaid meter | स्मार्ट प्रीपेड मीटर वरून आमदार वडेट्टीवार आक्रमक

Smart prepaid meter Smart prepaid meter : निवडणुकीच्या तोंडावर खोटी आश्वासने ,फसव्या योजना व भूलथापांची वचने देऊन महायुती सरकार सत्तेवर आली. सत्ता प्राप्त होताच सरकारने व्यवसायदारांचे हित जोपासण्यासाठी राज्यातील वीज वापर करणाऱ्या जनतेच्या मानगुटीवर आर्थिक भुर्दंड लादणारे व दीड पट अधिक गतीने चालणारे स्मार्ट मीटर (प्रीपेड रिचार्ज मीटर) ग्राहकांच्या घरी जबरदस्तीने लावणे सुरू केले असून ...
Read moreBrahmapuri Assembly Constituency : विकासक्रांती मुळे विजय वडेट्टीवार यांचं पारडं जड

Brahmapuri Assembly Constituency ब्रम्हपुरी मतदारसंघात केलेल्या “विकासक्रांतीमुळे’ वडेट्टीवारांचे पारडे जड Brahmapuri Assembly Constituency २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचे नुकतेच बिगुल वाजले. सर्व राजकीय पक्ष होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामाला लागून उमेदवार चाचपणीत व्यस्त झाले आहे. अशातच संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात राज्याचे विरोधी पक्षनेते,काँग्रेस पक्षनेते तथा महाविकास आघाडीचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विकास ...
Read morePolitical criticism : उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या गृहजिल्ह्यात कायद्याचे धिंडवडे – विजय वडेट्टीवार यांची टीका

Political criticism उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यात गुन्हेगारीने थैमान माजविले आहे, त्यांच्या क्षेत्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात प्रचंड वाढ झाली असून महायुतीने राज्याला गुन्हेगारीच्या खड्ड्यात टाकलेलं आहे असे चित्र आपल्यापुढे तयार झाले आहे, अशी टीका विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली, चंद्रपुरात कांग्रेसच्या आढावा बैठकीपूर्वी वडेट्टीवार प्रसार माध्यमांसोबत बोलत होते. अवश्य वाचा : चंद्रपुरात 100 ...
Read moreJoin Congress : हजारो युवकांनी केला कांग्रेस पक्षात प्रवेश

join congress सध्या देशभरासह राज्यात देखील महागाईने कळस गाठला असुन सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. सोबतच युवकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. यासाठी केंद्र व राज्यातील भाजप सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत आहे. त्यामुळे युवकांचा कल आता काॅंग्रेसकडे वाढलेला दिसून येत आहे. Join congress महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार विजय ...
Read moreCongress Party : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मुल तालुका सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र प्रदान

News34 chandrapur गुरू गुरनुले मुल : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या अध्यक्ष,श्रीमती सोनियाजी गांधी, राष्ट्रीय युवा नेते खासदार राहुल गांधी प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार व काँग्रेसचे पॉवर फुल नेते विधान सभेचे विरोधी पक्ष नेते यांच्या नेतृत्वात व जिल्ह्यातील कांग्रेस नेते व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत ...
Read moreसंविधानाच्या रक्षणाची जबाबदारी तुमची आमची – विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार

News34 chandrapur चंद्रपूर – देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी तुम्हा आम्हाला गुलाम बनवून आपल्यावर राज्य केल होत. मात्र आता देशात आता एका विशिष्ट विचारधारेचे गुलाम बनविण्याचे काम सुरू असुन हे प्रचंड विघातक आहे. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आपल्या सर्वांना संविधानाने बहाल केला आहे. एकंदरीत आपल्या सर्वांचे रक्षण करणाऱ्या संविधानाचा कवच तोडण्याचा प्रयत्न जोरात सुरू आहे. पण आपल्याला ...
Read moreब्रम्हपूरीत 10 डिसेंबर पासून रंगणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीचा रणसंग्राम

News34 chandrapur ब्रह्मपुरी – ब्रम्हपूरी शहराचे शिक्षण व आरोग्य विषयक सोयींसाठी अवघ्या विदर्भात नावलौकिक प्राप्त आहे. मात्र ह्याच शहरात क्रिडा स्पर्धांना देखील मोठा वाव असुन येथील अनेक खेळाडूंनी विविध क्रिडा स्पर्धांमध्ये आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावर देखील मजल मारली आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर यावर्षी या शहरात राज्यस्तरीय महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन राज्याचे विरोधी ...
Read moreशेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचे काम तिघाडी सरकार करीत आहे – विजय वडेट्टीवार

News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – वाघाच्या दहशतीने शेतकरी त्रस्त झाला असून रानटी डुकराच्या व वन्य प्राण्यांच्या हैदोशाणे शेती नष्ट झाली आहे. तरी नुकसान भरपाईचा पत्ता नाही. वर्तमान स्थितीत शेती कोणी करणार नाही. व धान उत्पादक शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. नियमित कर्ज भरनाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले नाही. परंतु उद्योगपतींचे 7 हजार कोटींचे कर्ज माफ ...
Read moreमूल येथे धान खरेदीसाठी नोंदणी केंद्राला मंजुरी

News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – खरीप हंगाम धान 2023-2024 मधिल उत्पादीत धान लवकरच काढणीला सुरूवात होणार आहे. नविन हंगामातील धानाला बाजारपेठेत शासकीय हमीभाव दरापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्यामूळे शेतकऱ्यांना आर्थीक भुर्दंड होत असते. करिता शासकीय हमीभाव केंद्रावर धान विक्री केल्यास सदर धान शासकीय हमीभाव दराने त्यांची विक्री होवून शेतकऱ्यांना आर्थीक फायदा होवू शकते ...
Read more