Gharkul : विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार यांच्या हस्ते 462 घरकूल लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण
Gharkul महान संत वाल्मीक ऋषी यांचा वारसा लाभलेल्या भोई समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तथा समाजातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील दुर्बल घटक यांची अतिशय हलाखीची परिस्थिती व जिवनमान बघून यांचेकरिता महाविकास आघाडी सरकार काळात या खात्याचा मंत्री असतांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कार्यान्वित केली. आज एकट्या ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात हजारोंच्या संख्येने लाभार्थ्यांना ...
Read moreVijay Wadettiwar : मातेच्या आशीर्वादाने पुन्हा मंत्री होण्याची संधी मिळाली तर मातेचा परिसर अतिशय देखणा करु – विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – जिल्हा खनिज विकास निधी व खासदार स्थानिक विकास निधी मधून बांधकाम करण्यात आलेल्या माॕ दुर्गा मंदिर सामाजिक सभागृहाचा लोकार्पण करतांना विधान सभेचे विरोधी पक्ष नेते नाम. विजय वडेट्टीवार यांनी अभिवचन दिले. लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्ष मंदिर समितीचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, प्रमुख अतिथी गडचिरोली ...
Read moreChandrapur congress party : असंख्य नागरिकांचा कांग्रेस पक्षात प्रवेश
News34 chandrapur ब्रह्मपुरी – केंद्रातील मोदी सरकार केवळ धर्माच्या नावाखाली राजकारण करत आहे. विकास मात्र बाजूला अडगळीत पडला आहे. देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे जनता त्रस्त झाली असुन काॅंग्रेस पक्षाकडे मोठ्या प्रमाणात नागरिकांचा कल वाढलेला असुन ब्रम्हपूरी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील शेकडो महिला, युवक व पुरुषांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. Chandrapur congress राज्याचे ...
Read moreजनतेला दिलेल्या अभिवचनाची पूर्तता हेच आमचे कर्तव्य – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
News34 chandrapur चंद्रपूर – लोकप्रतिनिधी म्हणजे जनता व प्रशासन यामधील दुवा आहे. जनसेवकाने सामान्य नागरिकांच्या समस्यांना सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहावे. जनतेने दाखविलेला विश्वास याला जाऊ देता जनतेच्या विश्वासावर खरे उतरणे व जनतेला दिलेल्या अभिवचनाची पूर्तता करणे हेच आमचे आद्य कर्तव्य असून नागरिकांचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी ...
Read moreभाजपा कार्यकर्त्यांचा काॅंग्रेस पक्षात प्रवेश
News34 chandrapur ब्रह्मपुरी – केंद्रातील मोदी सरकार केवळ धर्माच्या नावाखाली राजकारण करत आहे. विकास मात्र बाजूला अडगळीत पडला आहे. देशातील महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे जनता त्रस्त झाली असुन भाजपाला सोडचिठ्ठी देत ब्रम्हपूरी तालुक्यातील चौगान येथील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विकासकामांवर व खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून ...
Read moreमानवतेच्या नात्यातून ” तिळगुळाचा’ गोडवा जीवनात कायम असू द्या – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
News34 chandrapur ब्रह्मपुरी – मानवी जन्म घेणाऱ्या प्रत्येकाने समाजात राहून माणुसकीचे नाते जपले पाहिजे. धर्म, जात, वर्ण, चालीरीती, रूढी, परंपरा या अंगलट न आणता व अंधश्रद्धेला बळी न पडता विज्ञान युगात जगताना माणुसकी या सर्वात मोठ्या धर्माची शिकवण अंगीकारणे काळाची गरज आहे. मकर संक्रांतीच्या शुभ पर्वावर जे तिळगुळ दिल्या जाते त्याचा गोडवा कायमस्वरूपी आपल्या आयुष्यात जपून ...
Read moreविजयदुतांनी सर्व सामान्य,गोर-गरिब जनतेचे सेवक बनून कार्य करावे- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
News34 chandrapur सावली – राज्याचे विरोधी पक्षनेते, तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून सर्व सामान्य,गोर-गरिब जनतेचे शासकीय किंवा अशासकीय कामे सोयीचे व्हावे याकरिता ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात जनसेवा केंद्राची स्थापना होणार आहे. यासाठी विजयदूत स्वयंसेवक यांची नेमणूक करून यांच्या माध्यमातून ही जनसेवेची कामे पार पडणार आहेत. विजय दुतांनी सर्व सामान्य गोरगरीब जनतेचे सेवक बनून ...
Read moreसांस्कृतिक व सामाजिक वारसा जपून देश घडवा – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
News34 chandrapur भद्रावती – देशात जातीय तेढ निर्माण करून माणसाला माणसाशी तोडण्याचे काम सुरू आहे. अशातच एक ग्रामीण कलावंत आपल्या महाराष्ट्राची परंपरेचा सांस्कृतिक व सामाजिक वारसा जोपासत टाकळी ता. भद्रावती सारख्या छोट्याश्या गावात पुरोगामी विचारांचे प्रेरणादायी कलावंत निर्मना हेतू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आंतरराष्ट्रिय कल्चरल सेंटर उभारत आहे ही वाख्यानेजोगी बाब असून यातून निश्चितच देशातील ...
Read moreविरोधी पक्षनेते वडेट्टीवारांकडुन अपघातस्थळाची पाहणी
News34 chandrapur चंद्रपूर – ट्रकने दिलेल्या धडकेत महाविद्यालयात जाणारी विद्यार्थीनी कू.समीक्षा संतोष चहांदे वय 17 वर्ष ही ट्रकच्या मागच्या चाकाखाली दबुन तिचा जागेतच मृत्यू झाल्याची घटना ब्रम्हपूरी शहरातील नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर दि. 12 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय ...
Read moreखेळाडूंसाठी आनंदाची वार्ता – ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली क्रीडा संकुलासाठी 25 कोटींचा विकास निधी मंजूर
News34 chandrapur ब्रह्मपुरी – ग्रामीण खेळाडूंना वाव मिळावा याकरिता प्रत्येक तालुका स्तरावर शासनाच्या वतीने क्रीडा संकुले उभारण्यात आली. अशातच ब्रह्मपुरी मतदार संघातील सिंदेवाही, सावली व ब्रह्मपुरी येथील क्रीडा संकुलन मध्ये प्रलंबित असलेल्या विकास कामांना अखेर पूर्णविराम मिळाला असून राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नातून मतदारसंघातील तीनही तालुक्याला एकूण ...
Read more