चंद्रपुरात मिटकरीला अटक
News34 chandrapur चंद्रपूर/मूल – शेत जमीन दुसऱ्या व्यक्तीच्या नावे करण्यासाठी दुय्यम निबंधकाने अर्जदाराला 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली, 12 ऑक्टोबर ला तडजोडीअंती 10 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने दुय्यम निबंधकाला रंगेहात अटक केली. Bribe मूल तालुक्यातील मौजा मारोडा येथे राहणारे तक्रारदार हे स्वतः दस्तलेखनाचे काम करतात, तक्रारदार यांच्याकडे त्यांचे पक्षकार यांची शेती ...
Read more