चंद्रपुरात 5 दिवसीय माता महाकाली महोत्सवाचे ऐतिहासिक आयोजन
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार व माता महाकाली महोत्सवाचे संयोजक किशोर जोरगेवार यांनी 19 ऑक्टोबर पासून शहरात 5 दिवसीय महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले अशी माहिती पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे. विधानसभेतील नागरिकांना मूलभूत समस्या न भेळसाव्या यासाठी ठोस पावले उचलणारे आमदार जोरगेवार आपल्या वेगळ्या कार्यप्रणालीमुळे नेहमीच चर्चेत असतात, मात्र 2022 पासून ...
Read more