News34 चा दणका – चंद्रपुरातील व्हिडीओ गेम पार्लर कायमचे बंद होणार
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपुरात नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लर बाबत 18 सप्टेंबर ला News34 ने बातमी प्रकाशित केली होती, त्या बातमीची चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत कारवाईचा सपाटा सुरू केला होता, याबाबत 13 व्हिडीओ गेम पार्लरचा अहवाल प्रशासनाने नाकारला असून यासोबत जिल्ह्यातील व्हिडीओ गेम पार्लर कायमचे बंद होणार अशी चिन्हे आहेत. ...
Read more