शुक्रवारी चंद्रपुरात जनआक्रोश मोर्चा
News34 chandrapur चंद्रपूर : राज्य सरकारने बाह्ययंत्रणेमार्फत सुरू केलेली कंत्राटी पदभरती रद्द करावी, ‘दत्तक शाळा योजना’ रद्द करावी, राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, MPSC व इतर विभागाकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षेचे शुल्क कमी करून १०० रुपये ठेवावे यासह इतर मागण्यांना घेऊन शिक्षण – नोकरी बचाव समिती, जिल्हा चंद्रपूरच्या वतीने शुक्रवार, दिनांक २० ऑक्टोंबर ...
Read more