शासन निर्णयाविरोधात चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी रस्त्यावर
News34 chandrapur चंद्रपूर – शासकीय नोकरीचे खासगीकरण व शिक्षणाचे कंत्राटीकरण या शासन निर्णयाविरोधात चंद्रपुरात शिक्षण व नोकरी बचाव समितीने जन आक्रोश मोर्चा काढत सरकारचा निषेध नोंदविला. महाराष्ट्र शासनाने खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाचा जो निर्णय घेतलेला आहे त्या विरोधामध्ये आज चंद्रपुरात जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. बेरोजगार युवक, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांच्या ...
Read moreजनआक्रोश मोर्चा संबंधी कांग्रेसने संभ्रम निर्माण करू नये – विजय मुसळे
News34 chandrapur चंद्रपूर – शिक्षण व नोकरी बचाव समिती तर्फे 20 ऑक्टोबर ला शहरात भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, मात्र हा मोर्चा कांग्रेसतर्फे हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला असून शिक्षण व नोकरी बचाव समिती तर्फे शिवानी वडेट्टीवार यांनी समाजमाध्यमांवर टाकलेले व्हिडीओ डिलीट करावे अशी विनंती करण्यात आली आहे. युवा कांग्रेसच्या प्रदेश पदाधिकारी शिवानी वडेट्टीवार ...
Read more