चंद्रपूर शहरातील शाळेत प्राचार्यांने विद्यार्थिनींना दिली संतापजनक शिक्षा
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर येथील नटराज इंग्लिश स्कूलमध्ये एक भयावह घटना उघडकीस आली, जिथे मुख्याध्यापिका श्रीमती सरकार यांनी 23 शाळकरी विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड्सची विल्हेवाट न लावल्याने शिक्षा म्हणून पूर्ण तासभर बाथरूममध्ये बंद केले. क्रूरता आणि निष्काळजीपणाच्या या कृत्यामुळे मुलींना तीव्र त्रास सहन करावा लागला, काहींना त्यांची सुटका झाल्यावर अस्वस्थ वाटू लागले काहींना उलट्या देखील ...
Read more