अवैध दारू व जुगार बंद करा
News34 chandrapur (प्रशांत गेडाम) सिंदेवाही- पोलीस स्टेशन सिंदेवाही हद्दीत येत असलेल्या पेंढरी (कोको.) ग्रामपंचायत अंतर्गत पेंढरी, कोकेवाडा, मुरपार या तिन्ही गावात अवैध दारूविक्रीच्या अवैध धंद्याला ऊत आला असून गावातील महिला एकत्र येऊन महिला दारू बंदी समिती गठीत करण्यात आली. अवैध धंद्यावर आढा घालण्यासाठी तिन्ही गावातील महीला दारु, सट्टा, जुगार बंदीसाठी कंबर कसली आहे. दारुबंदीचे समितीचे ...
Read more