पोळ्याच्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात घडली दुर्दैवी घटना
News34 chandrapur चंद्रपूर – नांदा फाटा/ नांदा गावाजवळून वाहत असलेल्या नाल्यावर पूल बांधून देण्यात यावे यासाठी मागील पंधरा ते वीस वर्षापासून येथील शेतकरी बांधव व प्रतिष्ठित नागरिक शासन दरबारी पायऱ्या झिजवीत आहे. अनेक राजकीय नेते आमदार खासदार पदाधिकारी अनेकांनी या मागणीला घेऊन केवळ निवडणुकीपुरते मता पुरते राजकारण करत पुलाच्या बांधकामाच्या श्री गणेशाचा नारळ फोडून ...
Read more